Friday, August 28, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू – शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Admin by Admin
May 21, 2026
in All Updates
Reading Time: 4 mins read
0
राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू – शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
35
SHARES
694
VIEWS

Table of Contents

Toggle
  • राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू – शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
      • मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya
      • एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय
    • मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
    • शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू - शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

All Updates

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

मतदान दिवस घोषवाक्य मराठीराष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञामतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!   आपले मत, आपला आवाज   मत (Vote)...

March 20, 2025•0 comments

राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू – शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
All Updates

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय  केंद्र सरकारने २०२५ पासून लागू होणाऱ्या एकीकृत पेन्शन योजना (Unified Pension Scheme -...

March 20, 2025•0 comments

मुंबई, 20 मार्च 2025 – राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (
CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला
आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये
CBSE पॅटर्न राबविला जाणार असून, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा बदल पूर्णपणे अंमलात
येईल. राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शिक्षणाचा दर्जा
उंचावावा
, या
उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे
यांनी आज विधानसभेत दिली.

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये या पद्धतीने CBSE अभ्यासक्रम लागू होणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान
परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा
केली. “इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणानुसार
CBSE अभ्यासक्रमाचा आराखडा सुकाणू समितीने मान्य केला आहे का?” असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला
होता. त्याला उत्तर देताना भुसे म्हणाले
, “राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू
समितीने मान्यता दिली आहे.
CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून दिली जाणार असून, 1 एप्रिल 2025 पासून नवीन सत्राला सुरुवात
होईल.”

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

या निर्णयाला गती देण्यासाठी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अलीकडेच मंत्रालयात सर्व विभागांच्या पुढील
100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी शालेय शिक्षण
विभागाला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.
“महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा आघाडी घ्यावी
,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
होता. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी
CBSE पॅटर्नचा अंगीकार करताना राज्याच्या गरजेनुसार त्यात आवश्यक
बदल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल

हा निर्णय राज्यातील शालेय शिक्षणात
मोठा बदल घडवून आणणारा ठरणार आहे.
CBSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय
पातळीवरील स्पर्धात्मक शिक्षण मिळेल
, तसेच मराठी माध्यमातूनही हा अभ्यासक्रम उपलब्ध होणार
असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. शिक्षण विभागाने या बदलाची
अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे
राज्यातील शिक्षण क्षेत्रात नवी आशा निर्माण झाली असून
, येत्या काळात त्याचे सकारात्मक
परिणाम दिसून येतील
, अशी
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

  • Facebook – https://www.facebook.com/thakareblog
  • Twitter – https://twitter.com/aapalathakare
  • Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
  • Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • Whats App – https://cutt.ly/Next-Update-Group-Join
  • Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
  • Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
Tags: Newsशिक्षक Updateसूचना
Previous Post

नवोदय प्रवेश परीक्षा 2025 Class 6 निकाल: संपूर्ण माहिती आणि डाउनलोड लिंक

Next Post

Maha TAIT परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

RelatedPosts

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?
All Updates

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?

by ATT
August 22, 2026
All Updates

Live Updates

by ATT
August 21, 2026
MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!
All Updates

MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!

by ATT
July 2, 2026
PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.
All Updates

PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

by ATT
June 30, 2026
All Updates

Next Academy OMR Generator

by ATT
August 28, 2026
शिक्षकांसाठी मोठा दिलासा! आता शाळांची माहिती फक्त शनिवारीच द्यावी लागणार
All Updates

शिक्षकांसाठी मोठा दिलासा! आता शाळांची माहिती फक्त शनिवारीच द्यावी लागणार

by ATT
June 17, 2026
Next Post
Maha TAIT परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

Maha TAIT परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

संख्या आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण तक्ता 

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये या पद्धतीने CBSE अभ्यासक्रम लागू होणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये या पद्धतीने CBSE अभ्यासक्रम लागू होणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Live Updates

लोडींग...
अधिक माहिती ➔
GATE Registration 2027

GATE 2027 अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा

by ATT
August 27, 2026
0

GATE 2027: अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, पात्रता, फी आणि परीक्षा पॅटर्न GATE 2027 अर्थात ‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट...

पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२५

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

by ATT
August 27, 2026
0

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/शिक्षक पदभरती २०२५ : मुलाखतीशिवाय १३,१११ पदांसाठी उमेदवारांची शिफारस...

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

by ATT
August 27, 2026
0

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक शिक्षकांच्या सेवाविषयक हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्देश महाराष्ट्र...

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

by ATT
August 26, 2026
0

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन राज्यातील २० लाख शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी; गरजू...

GATE Registration 2027
विद्यार्थी कट्टा

Read moreDetails
पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२५
सूचना

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

by ATT
August 27, 2026
0

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/शिक्षक पदभरती २०२५ : मुलाखतीशिवाय १३,१११ पदांसाठी उमेदवारांची शिफारस...

Read moreDetails
जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक
शिक्षक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

by ATT
August 27, 2026
0

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक शिक्षकांच्या सेवाविषयक हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्देश महाराष्ट्र...

Read moreDetails
शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन
बातम्या

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

by ATT
August 26, 2026
0

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन राज्यातील २० लाख शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी; गरजू...

Read moreDetails
विद्यार्थी कट्टा

GATE 2027 अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा

August 27, 2026
सूचना

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

August 27, 2026
शिक्षक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

August 27, 2026
बातम्या

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

August 26, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

BREAKING
GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!    •    पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: 13,111 पदांसाठी उमेदवारांची शिफारस    •    जनगणना व बीएलओ कामासाठी नियुक्त शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद!    •   
Live Updates

Live Updates

लोडींग...
Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.