Friday, October 16, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

JEE Main 2025 Answer Key Challenge: अंतिम उत्तरतालिकेसाठी ऑनलाईन हरकती दाखल करा

Admin by Admin
May 21, 2026
in All Updates
Reading Time: 5 mins read
0
JEE Main 2025 Answer Key Challenge: अंतिम उत्तरतालिकेसाठी ऑनलाईन हरकती दाखल करा
35
SHARES
695
VIEWS

JEE Main 2025 Answer Key Challenge: अंतिम
उत्तरतालिकेसाठी ऑनलाईन हरकती दाखल करा

JEE Main 2025 Answer Key संबंधित माहिती National
Testing Agency (NTA) कडून जाहीर करण्यात आली आहे. JEE Main
2025 Session 1 (January Exam) साठी Provisional Answer Key आणि Recorded Response Sheet अधिकृत संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांना त्यांच्या उत्तरतालिकेवर हरकत घेण्यासाठी
04 फेब्रुवारी 2025 ते 06
फेब्रुवारी
2025 (रात्री 11:50
वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे.

JEE Main 2025 Answer Key Challenge महत्त्वाचे
मुद्दे:

 • परीक्षा: JEE
Main 2025 Session 1

- Advertisement -

 • Answer Key उपलब्ध
होण्याची तारीख:
04 फेब्रुवारी 2025

 • Answer Key Challenge करण्याची अंतिम तारीख: 06 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:50 वाजेपर्यंत)

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

 • प्रत्येक प्रश्नासाठी
शुल्क:
₹200/- (Non-Refundable)

- Advertisement -

 • अधिकृत
संकेतस्थळ:
jeemain.nta.nic.in

JEE Main 2025 Answer Key Challenge प्रक्रिया

JEE Main Answer Key Challenge कसा करावा?

 1. अधिकृत
संकेतस्थळ
jeemain.nta.nic.in ला भेट द्या.

- Advertisement -

 2. ‘Challenge(s) regarding
Answer Key’ या पर्यायावर क्लिक करा.

 3. आपला Application
Number आणि Password टाका आणि Captcha
Code भरून लॉगिन करा.

 4. पुन्हा ‘Challenge(s)
regarding Answer Key’ या लिंकवर क्लिक करा.

- Advertisement -

 5. Mathematics, Physics,
Chemistry विषयांसाठी संबंधित प्रश्नांचे Question IDs दिसतील.

 6. ज्या उत्तरावर
हरकत घ्यायची आहे
, त्या प्रश्नाच्या समोरील Correct
Option ID निवडा.

 7. आपल्या हरकतीला
समर्थन देणारी
PDF स्वरूपातील डॉक्युमेंट्स अपलोड करा.

- Advertisement -

 8. सर्व डिटेल्स
तपासून
‘Save your claim’ वर क्लिक करा.

 9. सर्व
निवडलेल्या प्रश्नांची यादी दिसेल. त्यानंतर
‘Save your claim and Pay Fee
finally’ या पर्यायावर क्लिक करा.

 10. ₹200/- प्रति
प्रश्न (
Non-Refundable) शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा
नेट बँकिंगद्वारे भरा.

- Advertisement -

JEE Main 2025 Answer Key Challenge

JEE Main 2025 Answer Key Challenge

ताज्या घडामोडी (Live Updates)

New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
अधिक माहिती ➔

महत्त्वाच्या सूचना:

 • फक्त ऑनलाईन
मोडद्वारेच हरकत घेता येईल.

 • दिलेल्या
मुदतीनंतर कोणत्याही हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.

 • अंतिम
उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.

- Advertisement -

 • Expert Panel हरकतींची
तपासणी करून अंतिम उत्तरतालिका जारी करेल.

JEE Main 2025 Answer Key संबंधित अधिक माहिती

 • अधिकृत
संकेतस्थळ:
jeemain.nta.nic.in (https://jeemain.nta.nic.in/)

 • Helpline Number:
+91-11-40759000

- Advertisement -

 • Email: jeemain@nta.nic.in

JEE Main 2025 उत्तरतालिकेवर हरकत घेऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी
NTA कडून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून
देण्यात आली आहे.
06 फेब्रुवारी 2025
पूर्वी आपली हरकत दाखल करून अंतिम उत्तरतालिकेत बदल घडवून आणण्याची संधी मिळणार
आहे. त्यामुळे आपण
jeemain.nta.nic.in या अधिकृत
संकेतस्थळावर जाऊन आपल्या उत्तरतालिकेचे पुनरावलोकन करावे आणि आवश्यकतेनुसार हरकत
दाखल करावी.

• JEE Main 2025 Answer Key

- Advertisement -

 • JEE Main Answer Key Challenge
2025

 • JEE Main 2025 Provisional
Answer Key

 • JEE Main 2025 Session 1
Answer Key

- Advertisement -

 • JEE Main 2025 Recorded
Response Sheet

 • JEE Main 2025 Final Answer
Key

 • JEE Main 2025 Challenge
Process

- Advertisement -

 • NTA JEE Main 2025 Answer Key

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
Tags: सूचना
Previous Post

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) 2025 | Sainik School Entrance Examination (AISSEE) 2025

Next Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (NMMS) 2024-25 परीक्षा निकाल प्रसिद्ध | NMMS Exam 2024 Result

RelatedPosts

All Updates

नवोदय प्रवेश परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका उत्तरसूची | Next Academy

by ATT
October 12, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
All Updates

परिसर अभ्यास – नद्या | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 7, 2026
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक
All Updates

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पसंतीक्रमाचे मतदान कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत

by ATT
October 6, 2026
Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
Next Post
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (NMMS) 2024-25 परीक्षा निकाल  प्रसिद्ध | NMMS Exam 2024 Result

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (NMMS) 2024-25 परीक्षा निकाल प्रसिद्ध | NMMS Exam 2024 Result

Registration schedule for MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT- CET Examination A.Y. 2025-26

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) मुदतवाढ

रेशन कार्ड ई-केवायसी: घरबसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी!

Sir Chandrasekhara Venkata Raman

सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे जीवन आणि वैज्ञानिक कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
0

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी...

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

by ATT
October 13, 2026
0

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूचीबाबत महत्त्वाचे निर्देश आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या चौकीदार (गट-ड) पदभरती २०२६...

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

by ATT
October 13, 2026
0

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६: विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक जिंकण्याची संधी! विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाड येथील चवदार तळे...

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा
MCQ

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

15 Oct 2026, 07:37 PM

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!

नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.

  • आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा काय आहे?
  • कोणत्या वर्षापासून कोणता नियम लागू होणार?

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 9 Views  • 
💬 Text
Brand Logo

TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!

14 Oct 2026, 01:57 PM

🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨

TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

- Advertisement -

हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 19 Views  • 
💬 Text