Friday, August 28, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) मुदतवाढ

ATT by ATT
February 7, 2025
in All Updates
Reading Time: 5 mins read
0
Registration schedule for MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT- CET Examination A.Y. 2025-26
35
SHARES
693
VIEWS

Table of Contents

Toggle
  • बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed. CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू 
    • मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya
    • एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय
  • बीएड सीईटी परीक्षेची नोंदणी तारीख: (B.Ed. CET Exam 2025-26)
  • बीएड सीईटी परीक्षेची संभाव्य तारीख (B.Ed. CET Exam 2025-26):
  • बीएड सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सूचना (B.Ed. CET Exam 2025-26) : 
  • (B.Ed. CET Exam 2025-26) बीएड सीईटी परीक्षा केंद्र:
  • बीएड सीईटी B.Ed. CET Exam 2025-26 पात्रता आणि माहिती:
  • Pre-Requisite for MAH-BED-CET-2025 / एमएएच-बी.एड.-सीईटी २०२५ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अटी

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.
All Updates

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

मतदान दिवस घोषवाक्य मराठीराष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञामतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!   आपले मत, आपला आवाज   मत (Vote)...

February 7, 2025•0 comments

Registration schedule for MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT- CET Examination A.Y. 2025-26

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 (B.Ed.
CET Exam 2025-26) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू 
All Updates

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय  केंद्र सरकारने २०२५ पासून लागू होणाऱ्या एकीकृत पेन्शन योजना (Unified Pension Scheme -...

February 7, 2025•0 comments

Table: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा प्राधिकरण, मुंबईतर्फे
शैक्षणिक वर्ष
2025-26 साठी B.Ed. CET Exam 2025-26 आणि B.Ed. ELCT CET परीक्षांसाठी ऑनलाईन नोंदणी
प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती
खालीलप्रमाणे आहे. 

बीएड सीईटी परीक्षेची नोंदणी तारीख: (B.Ed. CET Exam
2025-26)

– नोंदणी सुरू होण्याची तारीख: 28
डिसेंबर
2024 

– नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 28
जानेवारी
2025 

photo 2025 02 07 21 23 07

बीएड सीईटी परीक्षेची संभाव्य तारीख (B.Ed. CET Exam
2025-26):

– 24, 25 आणि 26 मार्च 2025 

बीएड सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सूचना (B.Ed. CET Exam
2025-26) : 

या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आणि माहितीपत्रक अधिकृत
वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी [
www.mahacet.org] या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावा. 

[Online Registration For MAH-BED-CET-2025]

(B.Ed. CET Exam 2025-26) बीएड सीईटी परीक्षा केंद्र:

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 विविध परीक्षा
केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. 

बीएड सीईटी B.Ed. CET Exam 2025-26 पात्रता आणि माहिती:

  • – पात्रता निकष: B.Ed. (General & Special) तसेच B.Ed. ELCT साठी पात्र उमेदवारांनी अर्ज
    करावा. 
  • – परीक्षेसंदर्भातील कोणत्याही माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. 

[बीएड सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम | B.Ed CET Exam
Syllabus]

Pre-Requisite for MAH-BED-CET-2025 / एमएएच-बी.एड.-सीईटी
२०२५ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अटी

  • उमेदवाराने
    पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा बसणे (
    appear )आवश्यक आहे.

  • माहितीपुस्तीकेतील सूचना अवगत असूनही उमेदवाराने अर्ज केला
    असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर
    कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये समायोजित होणार नाहीत.
  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी
    स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर
    मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) /
    एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग/विशेष
    मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात
    प्रमाणपत्र
    , जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न
    गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध आहे
    ,
    असणे आवश्यक आहे.

  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा
    अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व
    महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या
    उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००/-
  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी
    (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती
    (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या
    मागासलेला वर्ग/विशेष मागास वर्ग/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/दिव्यांग उमेदवार) रु.
    ८००/-
  • सर्व अनाथ/लिंग – इतर उमेदवारांना रु. ८००/- शुल्क अदा करावे
    लागेल.
  • उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज
    भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क
    अदा करावे.
  • एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती
    उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी
    क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत
    उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.
  • भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार
    जबाबदार आहेत.
  • कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी
    कोणालाही देऊ नका.

  • कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र
    चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/
    या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

  • एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल
    आयडी वापरू शकतो.
  • ज्या उमेदवारांनी आपले शालांत परीक्षेपासूनचे शिक्षण इंग्रजी
    माध्यमातून पूर्ण केले आहे अशा उमेदवारांनी बी.एड सीईटीसोबत इंग्रजी विषय ज्ञान
    चाचणीस (
    ELCT)
    अर्जात होकार दयावा.

  • एकदा ऑनलाईन अर्ज सादरकेल्यावर इंग्रजी विषय ज्ञान चाचणीचा (ELCT) पर्यायात बदल करता येणार नाही याची अर्जदारांनी गांभीर्यपुर्वक नोंद
    घ्यावी.

  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली
    आहे असे समजण्यात येईल

महत्वाची सूचना: 

सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि इतर
भागधारकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येते. 

B.Ed. CET Exam 2025-26, बीएड सीईटी परीक्षा 2025-26,b.ed cet exam date 2025-26,b ed cet exam 2025 26 date 2023,b ed cet
exam 2025 26 date Maharashtra,b ed cet exam 2025 26 date, b ed cet exam 2025 26
date 2022 maharashtra,b ed cet exam 2025 26 date,b ed cet exam 2025 26 date
2022 maharashtra syllabus.b ed cet exam 2025 26

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
Previous Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (NMMS) 2024-25 परीक्षा निकाल प्रसिद्ध | NMMS Exam 2024 Result

Next Post

रेशन कार्ड ई-केवायसी: घरबसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी!

RelatedPosts

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?
All Updates

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?

by ATT
August 22, 2026
All Updates

Live Updates

by ATT
August 21, 2026
MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!
All Updates

MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!

by ATT
July 2, 2026
PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.
All Updates

PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

by ATT
June 30, 2026
All Updates

Next Academy OMR Generator

by ATT
August 28, 2026
शिक्षकांसाठी मोठा दिलासा! आता शाळांची माहिती फक्त शनिवारीच द्यावी लागणार
All Updates

शिक्षकांसाठी मोठा दिलासा! आता शाळांची माहिती फक्त शनिवारीच द्यावी लागणार

by ATT
June 17, 2026
Next Post

रेशन कार्ड ई-केवायसी: घरबसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी!

Sir Chandrasekhara Venkata Raman

सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे जीवन आणि वैज्ञानिक कार्य

संत गाडगे बाबा: समाजसुधारक आणि लोकजागृतीचे दैवत

संत गाडगे बाबा: समाजसुधारक आणि लोकजागृतीचे दैवत

शालेय समित्यांची संख्या कमी होणार: शिक्षक व शाळांसाठी नवा बदल

शालेय समित्यांची संख्या कमी होणार: शिक्षक व शाळांसाठी नवा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Live Updates

लोडींग...
अधिक माहिती ➔
GATE Registration 2027

GATE 2027 अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा

by ATT
August 27, 2026
0

GATE 2027: अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, पात्रता, फी आणि परीक्षा पॅटर्न GATE 2027 अर्थात ‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट...

पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२५

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

by ATT
August 27, 2026
0

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/शिक्षक पदभरती २०२५ : मुलाखतीशिवाय १३,१११ पदांसाठी उमेदवारांची शिफारस...

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

by ATT
August 27, 2026
0

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक शिक्षकांच्या सेवाविषयक हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्देश महाराष्ट्र...

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

by ATT
August 26, 2026
0

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन राज्यातील २० लाख शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी; गरजू...

GATE Registration 2027
विद्यार्थी कट्टा

Read moreDetails
पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२५
सूचना

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

by ATT
August 27, 2026
0

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/शिक्षक पदभरती २०२५ : मुलाखतीशिवाय १३,१११ पदांसाठी उमेदवारांची शिफारस...

Read moreDetails
जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक
शिक्षक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

by ATT
August 27, 2026
0

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक शिक्षकांच्या सेवाविषयक हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्देश महाराष्ट्र...

Read moreDetails
शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन
बातम्या

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

by ATT
August 26, 2026
0

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन राज्यातील २० लाख शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी; गरजू...

Read moreDetails
विद्यार्थी कट्टा

GATE 2027 अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा

August 27, 2026
सूचना

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

August 27, 2026
शिक्षक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

August 27, 2026
बातम्या

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

August 26, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

BREAKING
GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!    •    पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: 13,111 पदांसाठी उमेदवारांची शिफारस    •    जनगणना व बीएलओ कामासाठी नियुक्त शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद!    •   
Live Updates

Live Updates

लोडींग...
Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.