Saturday, September 26, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

Maha TAIT परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

Maha TAIT Exam Syllabus and Exam Format

ATT by ATT
April 25, 2025
in All Updates
Reading Time: 11 mins read
1
Maha TAIT परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
29
SHARES
4k
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Maha TAIT परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Exam Syllabus and Exam Pattern

महाराष्ट्र राज्यात 2017 पासून पवित्रामार्फत शिक्षक पदांची भरती केली जाते. 2017 पासून शिक्षक भरती महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीद्वारे केली जाते. महा TAIT अभ्यासक्रम 2025 तुम्हाला अभ्यासासाठी योग्य दिशा देतो. आज या लेखात आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम (Maha TAIT Syllabus 2025) आणि Pattern (Maha TAIT Exam Pattern 2025) बद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

April 25, 2025•0 comments

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्रशाळा आणि शासकीय व अनुदानित शिक्षक पदविका महाविद्यालय पदांच्या भरतीच्या वेळी, निवडीसाठी सर्व उमेदवारांना समान संधी देणे आणि उच्च दर्जाच्या उमेदवाराची शिक्षा सेवक पदासाठी निवड करणे, शिक्षा सेवकाची भरती अभियोग्यता आणि प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल. (maha tat 2025)”. तथापि, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे शिक्षकांची अंतिम निवड केली जाते.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
April 25, 2025•0 comments

TAIT Exam 2025 ; शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ जाहिरात आणि अर्ज

MahaTAIT Exam Pattern 2025: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2025) चे MahaTAIT Exam Pattern 2025 खालीलप्रमाणे आहे. MahaTAIT 2025 ची परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. MahaTAIT 2025 साठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारास परीक्षेचे माध्यम निवडावे लागणार आहे. MahaTAIT परीक्षेसाठी उमेदवारांना English व मराठी किंवा English व उर्दू  यापैकी एक परीक्षेचे निवडावे लागेल.

MahaTAIT Exam Pattern 2023 As per GR

Subject

No of Question

Marks

Aptitude (अभियोग्यता)

120

120

Intelligence (बुध्दिमत्ता)

80

80

Total

200

200

शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. विषयानुसार प्रश्नांची वर्गवारी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

Sr. No

विषय

प्रश्न संख्या

गुण

माध्यम

वेळ

1

English Language (इंग्लिश भाषा)

15

15

English

120 Min (2 Hours)

2

Marathi Language (मराठी भाषा)

15

15

मराठी

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

30

30

मराठी / उर्दू /  English

4

बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy)

30

30

मराठी / उर्दू /  English

5

ताज्या घडामोडी (Live Updates)

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
अधिक माहिती ➔

Quantitative Aptitude (अंकगणित)

30

30

मराठी / उर्दू /  English

6

Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी)

80

80

मराठी / उर्दू /  English

एकूण

200

200

  • 1.       परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारल्या जातील
  • 2.     परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • 3.     परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • 4.     परीक्षेत Negative Marking राहणार नाही

सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल.

Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम

Maha TAIT Syllabus 2025: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2025) परीक्षा कशी होईल यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्यात महाराष्ट्र शासनाने Maha TAIT Syllabus 2025 परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. शासन निर्यायाप्रमाणे Maha TAIT Syllabus 2025 खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

विषय

Maha TAIT Syllabus 2025

Aptitude (अभियोग्यता)

अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

Intelligence (बुध्दिमत्ता)

बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

Sr. No

विषय

घटक

1

English Language (इंग्लिश भाषा)

Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)

Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

Fill in the blanks in the sentence

Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2

Marathi Language (मराठी भाषा)

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)

म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह

प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

इयत्ता 08 ते 12 ची सर्व विषयाची क्रमिक पुस्तके

4

बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy)

मुलांच्या विकासाची तत्त्वे, बहु-आयामी बुद्धिमत्ता, पायगेट, कोहलबर्ग आणि वायगोत्स्की यांच्या उपपत्या,अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती

5

Quantitative Apitude (अंकगणित)

संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी

6

Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी)

आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी

07 फेब्रुवारी 2022 च्या Government Resolution (GR) नुसार महाराष्ट्र शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल त्यामुळे यात बदल होऊ शकतो. 

maha tait syllabus 2025,maha tait syllabus in english,maha tait syllabus in marathi,maha tait syllabus in marathi pdf download,maha tait syllabus 2024,maha tait syllabus pdf download,maha tait exam syllabus,maha tait exam syllabus in marathi pdf download,maha tait exam syllabus 2024,maha tait syllabus pdf syllabus of maha tait,maha tait syllabus in marathi pdf,maha tait exam syllabus pdf,maha tait exam 2025 syllabus pdf download

Previous Post

TAIT 2022 (टप्पा-2) साठी प्राधान्यक्रम निवड सुविधा उपलब्ध : शिक्षक भरती प्रक्रियेत नवीन अपडेट

Next Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता सुट्टीतील कामकाजाबाबत महत्त्वाची माहिती

RelatedPosts

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?
All Updates

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?

by ATT
August 22, 2026
All Updates

Live Updates

by ATT
August 21, 2026
MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!
All Updates

MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!

by ATT
July 2, 2026
PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.
All Updates

PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

by ATT
June 30, 2026
Next Post
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता सुट्टीतील कामकाजाबाबत महत्त्वाची माहिती

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता सुट्टीतील कामकाजाबाबत महत्त्वाची माहिती

राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर – २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण माहिती

राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर - २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण माहिती

दहावी बोर्ड परीक्षा २०२५-२६ साठी सुधारित परीक्षा शुल्क – सविस्तर माहिती

दहावी बोर्ड परीक्षा २०२५-२६ साठी सुधारित परीक्षा शुल्क – सविस्तर माहिती

NIPUN Maharashtra (SCERTM)

निपुण महाराष्ट्र SCERT मोबाईल ऍप्लिकेशन | Nipun Maharashtra SCERT Mobile Application

Comments 1

  1. Pingback: TAIT Exam 2025 ; शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ - aapalathakare

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
0

Maha-UPLABDHI App : निवृत्तिवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्याकडून निवृत्तिवेतनधारकांसाठी...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

by ATT
September 22, 2026
0

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक जाहीर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील...

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

by ATT
September 22, 2026
0

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची...

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

by ATT
September 21, 2026
0

शालेय नेतृत्व विकास : राष्ट्रीय परिषद २०२६-२७ | मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची संधी शाळेच्या गुणवत्तावाढीत मुख्याध्यापक आणि शालेय नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची...

Read moreDetails
शिक्षक

प्रशिक्षण

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

April 25, 2025•0 comments

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
April 25, 2025•0 comments

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

April 25, 2025•0 comments

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
April 25, 2025•0 comments

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

April 25, 2025•0 comments

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 183 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

April 25, 2025•0 comments

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 200 Views  • 
💬 Text