जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२६ साठी ४०००+ प्रश्नांची मराठी मार्गदर्शिका – एकमेव संपूर्ण पुस्तक!
🔍 नवोदय पुस्तक शोधताय? इथेच मिळेल योग्य मार्गदर्शक!
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ साठी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेली ही मार्गदर्शिका म्हणजे यशाची खात्री! ४००० पेक्षा जास्त सराव प्रश्न, नविन अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा समावेश, आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास – हे सर्व एका पुस्तकात!
📘 या नवोदय पुस्तकाचे वैशिष्ट्ये:
✅ नवीनतम अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांचा घटकनिहाय समावेश
✅ मानसिक क्षमतेचे 1500+ प्रश्न – विविध प्रकारांसह
✅ गणिताचे 1500+ प्रश्न – घटकनिहाय आणि संकल्पनांसह
✅ भाषा चाचणीसाठी 100 परिच्छेद व 500+ प्रश्न, व्याकरणाचे सराव प्रश्नही
✅ मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील महत्त्वाचे प्रश्न
✅ २०२४ व २०२५ च्या फेज-I व फेज-II प्रश्नपत्रिका आणि त्यांचे स्पष्टीकरण
✅ नमुना प्रश्नपत्रिका (रंगीत OMR शीट सहित) – परीक्षेसारखा सराव
Loading...
📚 हे नवोदय पुस्तक कोणासाठी योग्य आहे?
-
नवोदय विद्यालयाच्या 6 वी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
-
मराठी माध्यमातून अभ्यास करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी
-
पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून उपयुक्त
🎯 का निवडावे हेच नवोदय पुस्तक?
-
परीक्षेच्या पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्न
-
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणारे सराव सेशन
-
विश्लेषणात्मक व बहुविध प्रकारचे प्रश्न
-
अचूक आणि स्पष्ट स्पष्टीकरणासह उत्तरं
📦 पुस्तक खरेदीसाठी / अधिक माहितीसाठी भेट द्या:
वेबसाईट- https://aapalathakare.in/shop/
संपर्क – 9168667007
Book Order Link- https://wa.me/9168667007
नवोदयसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवायचं असेल तर योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि विश्वासार्ह स्रोत हाच यशाचा मंत्र आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं हे पुस्तक तुमचं स्वप्न साकार करण्यास मदत करेल.
नवोदय पुस्तक, नवोदय प्रवेश मार्गदर्शिका, Navodaya Book in Marathi, Navodaya Entrance Guide 2026, JNV Exam Book Marathi, नवोदय सराव प्रश्न, OMR सह नवोदय प्रश्नपत्रिका, Navodaya Practice Set in Marathi