शिक्षक पात्रता परीक्षा (TET) – गणित सराव प्रश्नसंच (उपयोजनात्मक)
TET – Maths Practice Questions MCQs
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) – गणित ऑनलाईन सराव परीक्षेसाठी सूचना
सर्वसाधारण सूचना:
- ही सराव परीक्षा TET पेपर १ आणि पेपर २ च्या गणित विषयाच्या तयारीसाठी आहे.
- या परीक्षेत एकूण १५ उपयोजनात्मक प्रश्न आहेत.
- परीक्षेसाठी एकूण वेळ १० मिनिटे आहे.
- प्रत्येक प्रश्नाला १ गुण आहे.
- या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) नाही, त्यामुळे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.












