१३ ते २६ मे २०२५ दरम्यान “Virtual Labs” विषयी ऑनलाईन प्रशिक्षण – शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची संधी!
केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), नवी दिल्ली यांच्या वतीने दिनांक १३ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान “Integration of Virtual Labs in Teaching-Learning and Assessment” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी साठी शिकवणारे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे निर्देश प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि शिक्षण विभाग यांच्यातर्फे देण्यात आले आहेत.
प्रशिक्षण सोमवार ते गुरुवार, सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत PM eVIDYA DTH TV Channel व NCERT YouTube Channel वर प्रसारित होणार आहे. खाली वर्गानुसार थेट पाहण्यासाठी यूट्यूब लिंक्स दिल्या आहेत:
-
इयत्ता ६ वी: Link
-
इयत्ता ७ वी: Link
-
इयत्ता ८ वी: Link
-
इयत्ता ९ वी: Link
-
इयत्ता १० वी: Link
-
इयत्ता ११ वी: Link
-
इयत्ता १२ वी: Link
-
NCERT YouTube Channel: Link
प्रशिक्षणाचा तपशीलवार वेळापत्रक संलग्न पत्रामध्ये देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी हे प्रशिक्षण नियमितपणे पाहून आपले नाव नोंदणी आणि सहभाग नोंदवावा.
सूचना:
आपल्या शाळेतील ६ वी ते १२ वी शिकवणाऱ्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना सदर प्रशिक्षणाची माहिती देऊन, प्रशिक्षणात सहभागी होण्याची खात्री करावी.
Virtual Labs Training 2025,Online Teacher Training,CIET NCERT Online Training,Virtual Labs Integration in Education,Free Online Course for Teachers,Teaching-Learning Assessment,इयत्ता ६ ते १२ शिक्षक प्रशिक्षणशिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण,NCERT YouTube Training,PM eVIDYA Training 2025