इ.10 वीचा निकाल 2025 जाहीर! (SSC Result 2025 Maharashtra)
Maharashtra Board SSC Result 2025 ची प्रतीक्षा संपली आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2025 चा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्याची शक्यता आहे.
🟢 Live Update | SSC दहावी निकाल 2025
📢 दहावीचा निकाल जाहीर! एकूण निकाल 94.10%
🔹 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा एकूण निकाल 94.10% लागला आहे.
🔴 विभागनिहाय टक्केवारी (Official)
📌 कोकण विभाग: 98.82% ✅
📌 मुंबई विभाग: 95.84%
📌 कोल्हापूर विभाग: 96.87%
📌 पुणे विभाग: 94.81%
📌 नाशिक विभाग: 93.04%
📌 अमरावती विभाग: 92.95%
📌 छ. संभाजीनगर विभाग: 92.82%
📌 लातूर विभाग: 92.77%
📌 नागपूर विभाग: 90.78% ❌ (सर्वात कमी)
📊 मागील वर्षाच्या तुलनेत घट
🔹 मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल 1.71% नी घटला आहे.
🔹 बोर्डाच्या अध्यक्षांनी ही माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली.
🧑🎓 विशेष लक्षवेधी!
📌 फक्त 285 विद्यार्थ्यांना 35% गुण मिळाले.
📌 ही आकडेवारी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीचे प्रतिबिंब दर्शवते.
🔁 पुढील अपडेट्ससाठी पेज रीफ्रेश करत राहा…
🕘 निकालाशी संबंधित अधिकृत लिंक, टॉपर यादी, रीचेकिंग प्रक्रिया, मार्कशीट डाउनलोड माहिती लवकरच इथे अपडेट केली जाईल.
🔗 Maharashtra Board SSC Result 2025 पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट (SSC Exam Result Website)
निकाल पाहण्यासाठी खालील SSC Result 2025 Official Website वर भेट द्या:
📋 SSC Result 2025 Maharashtra Online Check कसा करावा?
10 वीचा निकाल ऑनलाईन तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
-
www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
-
“SSC Examination March 2025 Result” लिंकवर क्लिक करा.
-
आपला आसन क्रमांक (Roll Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) टाका.
-
“निकाल पहा (View Result)” बटणावर क्लिक करा.
-
SSC 10th Result 2025 Maharashtra स्क्रीनवर दिसेल.
-
भविष्यातील वापरासाठी निकालाची प्रिंट काढून ठेवा. (SSC 10th Result PDF Download)
📅 10 वी निकाल तारीख 2025 व वेळ (10 वीचा निकाल निकाल वेळ)
-
निकालाची शक्य तारीख: 13 मे 2025
-
वेळ: दुपारी 1.00 वाजता
-
निकाल जाहीर करणारा मंडळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
📌 निकाल तपासताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
-
Roll Number (आसन क्रमांक) व आईचे नाव (Mother’s Name) अत्यंत महत्त्वाचे आहेत.
-
सीट नंबर चुकल्यास, आईच्या नावावरून निकाल तपासता येतो.
-
कोणत्याही गडबडीसाठी विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक अचूक तपासावा.
📊 SSC 10th Result District Wise आणि School Wise माहिती
-
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून शाळांना एकत्रित निकाल मिळेल.
-
SSC Result 2025 District Wise आकडेवारी आणि 10th Board Result Statistics सुद्धा mahresult.nic.in वर उपलब्ध होईल.
🎓 2025 SSC Passing Certificate आणि मार्कशीट
-
निकालानंतर, विद्यार्थ्यांना Maharashtra SSC Online Marksheet मिळेल.
-
यासोबतच 2025 SSC Passing Certificate सुद्धा शाळेतून किंवा ऑनलाईन मिळवता येईल.
📝 2025 SSC Board Revaluation व उत्तरपत्रिकेची मागणी
गुणपडताळणी (Verification), उत्तरपत्रिकेची छायाप्रत (Photocopy), पुनर्मूल्यांकन (Rechecking) किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी (Migration Certificate) अर्ज करण्यासाठी खालील वेबसाइटवर भेट द्या:
🌟 Maharashtra Board 10th Topper List व Merit Update
निकाल जाहीर झाल्यानंतर Maharashtra Board 10th Topper List 2025, Merit List, व SSC Result Name Wise 2025 ची माहिती संबंधित बोर्डाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
महाराष्ट्र बोर्डाचा SSC Result 2025 हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक आणि इतर तपशील योग्यरित्या भरून वेळेत निकाल पाहावा. अधिक माहितीसाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देत राहा.
SSC Result 2025 Maharashtra, 10 वी निकाल तारीख 2025, Maharashtra Board SSC Marks, SSC Board Result 2025 Link, 10th Result Online Check, Maha SSC Result Time, 10 वीचा निकाल कधी लागेल, SSC Exam Result Website, Maharashtra Board Result Portal, 2025 SSC Passing Certificate, SSC Result 2025 Update, 10 वीचा निकाल वेबसाईट, sscresult.mkcl.org 2025, Maharashtra Board 10th Topper List, 10 वीचा निकाल निकाल वेळ, SSC Result Roll Number Wise, Maha Board SSC Result SMS, 2025 SSC Board Revaluation, Maharashtra SSC Online Marksheet, SSC 10th Result District Wise, 10th Board Result Statistics, Maharashtra SSC Grading System, SSC Result Name Wise 2025, Maha Board Result News, 10th SSC Result PDF Download
💗