Sunday, September 27, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

शासनाच्या सेवेत असाल तर ‘सेवा पुस्तक’ विषयक ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची!

If you are in government service, this information about 'Service Book' is very important for you!

ATT by ATT
May 3, 2025
in All Updates, शिक्षक
Reading Time: 4 mins read
0
शासनाच्या सेवेत असाल तर 'सेवा पुस्तक' विषयक ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची!

शासनाच्या सेवेत असाल तर 'सेवा पुस्तक' विषयक ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची!

71
SHARES
1.4k
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

शासनाच्या सेवेत असाल तर ‘सेवा पुस्तक’ विषयक ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची!

सेवा पुस्तक विषयक महत्वाची माहिती | Important information about the service book

1.सर्वसाधरण माहिती

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

May 1, 2025•0 comments

1.1 महत्ताचे

  1. महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम-1981 मधील नियम 36 परिशिष्ट-4 नुसार सेवापुस्तकाचा नमुना विहित करण्यात आला आहे.
  2. मुंबई वित्तिय नियम,1959 नियम-52 परिशिष्ठ-17 अन्वये सेवा पुस्तक हे अभिलेख जतनाच्या अ वर्गात मोडते याचाच अर्थ ते प्रदिर्घ कालावधीपर्यंत जतन करुन ठेवणे आवश्यक असल्याने ते सुस्थितीत ठेवण्याची सुरवातीपासूनच दक्षता घेणे आवश्यक आहे
All Updates

मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
May 1, 2025•0 comments

iii. सेवा पुस्तक हे त्या कर्मचाऱ्याचा सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. सेवापुस्तक अपूर्ण असेल/नसेल/काही आक्षेप असतील तर कर्मचाऱ्यास/अधिकाऱ्यास निवृत्ती नंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी येतात.

iv.प्रत्येकाने आपले मूळ/दुय्यम सेवा पुस्तक अद्यावत । सुस्थितीत आहे व त्यात सर्व आवश्यक नोंदी घेतल्या असल्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  1. अधिकारी/कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर त्यांचे मुळ सेवापुस्तक त्यांच्या ताब्यात देऊ नये. सदरचे सेवापुस्तक एका कार्यालयाकडुन दुसऱ्या कार्यालयाकडे विहित मार्गानेच पाठवावे. (सार्वजनिक बांधकाम विभाग परिपत्रक दि.30/01/2019)

vi.निवृत्तीवेतनाची प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठवितानाच्या अर्जात निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव सेवापुस्तकातील पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणेच असण्याची दक्षता घेण्यात यावी (वित्त विभाग परिपत्रक दि.10/01/2014)

1.2 सेवा सेवापुस्तकाचे उपविभाग

सेवापुस्तक हे प्रामुख्याने 5 उपविभागात विभागले आहे.

  1. पहिले पान
  2. नियुक्ती तपशिल
  3. रजेचा हिशोब
  4. अर्हताकारी सेवेशी प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशिल
  5. सेवा पडताळणी

2.सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी

2.1 पहिले पानावरील नोंदी

  1. स्वतचे मूळ व दुय्यम सेवापुस्तक प्रत्येकी 6 ते 7 पुस्तकांचे एकीत बायडींग करुन तयार करुन घ्यावे व त्याला पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पृष्ठ क्रमांक देण्यात यावेत

2.जन्म तारीखेची नोंद- जन्म तारीखेची नोंद घेताना तीची कशाच्या आधारे पडताळणी केली त्याचा उल्लेख करावा. जन्म तारीख अंकी व अक्षरी लिहुन कार्यालय प्रमुखाने स्वाक्षरी करावी

3.धर्म व जात लिहीताना आपली मुळ जात लिहावी.तसेच आपण ज्या प्रवर्गातुन सेवेस लागलो त्याचाही कंसात उल्लेख करावा.

4.सेवेत प्रवेश करताना असलेल्या शैक्षणिक अर्हतेची नोंद सेवापुस्तकात घेऊन त्यात वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेखासह ती नोंद साक्षांकित करावी.

5.वडिलांचे नाव व मुळ राहण्याचे ठिकाण

6.वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद

2.2 प्रथम नियुक्तीनंतरच्या नोंदी

  • प्रथम नियुक्ती आदेश
  • प्रथम रुजु दिनांक
  • प्रथम नियुक्ती स्थायी/अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग
  • ज्या पदावर नियुक्ती ते पदनाम व वेतन श्रेणी
  • स्वग्राम घोषणापत्राची नोंद
  • गट विमा योजना सदस्य नोंद
  • अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम
  • मराठी भाषा परिक्षा उत्तीर्ण नोंद
  • हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण/सुट नोंद
  • संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सुट नोंद
  • चारित्र्य पडताळणी नोंद (विभाग प्रमुखाच्या सहमतीने)
  • स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद
  • जात पडताळणी बाबतची नोंद
  • टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
  • भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद
  • DCPS / NPS खाते क्रमांक नोंद
  •  विभागीय परिक्षा उत्तीर्ण अथवा सुटीची नोंद
  • परिविक्षाधीन कालावधी समाप्त करुन नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद
  • छोटे कुटुंब प्रमाणपत्र
  • अपंगांसाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंगत्वाबाबतची विहित वैधता प्रमाणपत्र
  • निष्ठेचे शपथपत्र कर्मचा-याकडून घेऊन ते साक्षांकित करुन सेवापुस्तकात चिकटावे-(शासन परिपत्रक सा.प्र विभाग दि.11.9.2014 व दि.6.10.2015)

2.3 नियमित बाबी/ घटना

  • वार्षिक वेतनवाढ
  • वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी.
  • बदली झाली असल्यास बदली आदेश, कार्यमुक्तीचा आदेश, नवीन पदावर रुजु झाल्याचा दिनांक, इत्यादी तपशिलाची नोंद जेथे पदग्रहण अवधी अनुज्ञेय असेल तेथे पदग्रहण अवधीची नोंद
  • पदोन्नती /पदावन्नतीच्या आदेशाची नोंद
  • पदोन्नती /पदावन्नतीच्या पदावर रुजु दिनांकाची नोंद पदोन्नती /पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाची / वेतनश्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोंद
  • वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद
  • पदोन्नती /वेतन आयोग/कालबध्द पदोन्नतीमुळे / एकस्तर पदस्थापनेमुळे वेतन निश्चिती केल्याची नोंद
  • ज्या वेळेस वेतन श्रेणीत बदल झाला असेल त्यावेळेसची वेतन आयोगानुसार पडताळणी पथकाकडुन करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद
  • मनासे (वे सु) नियम 1978 नुसार वेतन पडताळणी पथकाकडुन वेतननिश्चिती पडताळणी झालेली नसल्यास शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20-08-1986 नुसार कार्यालय प्रमुखाने नोंदविलेल्या प्रमाणपत्रकाची नोंद
  • ज्या वेतन श्रेणीत दक्षता रोध येत असेल तो दक्षता रोध पार करण्यास मंजुरी दिलेल्या आदेशाची नोंद (उदा. 1200-30-1440-EB-30-1800)
  • एखाद्या पदावरील नियुक्ती तदर्थ/तात्पुरची स्वरुपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व ती नियुक्ती नियमित केली असल्यास त्याची नोंद
  • अनिवार्य प्रशिक्षण/सेवार्गत प्रशिक्षणाची नोंद/पायाभूत प्रशिक्षण/विदेश प्रशिक्षणासाठी पाठविले असल्यास त्याची नोंद
  • ज्या पदावर काम करित असेल ते पद कोणत्या प्रवर्गातील/गटातील आहे त्याची नोंद वार्षिक सेवा पडताळणी नोंद स्वग्राम/महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद
  • गट विमा योजना वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक निहाय व थकीत रकमेसह वसुलीची नोंद
  • वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने/GPF/ मध्ये जमा तपशिल प्रमाणक क्रमांक व दिनांक

2.4 विशिष्ठ बाबी/ घटना

  • सेवेतुन कमी केली असल्यास त्या आदेशाची नोंद
  •  पुर्ननियुक्ती केली असल्यास त्या आदेशाची नोंद
  • दोन नियुक्तीमध्ये, खंड असल्यास खंडाची नोंद
  • दोन नियुक्त्यांमधील खंड क्षमापित केला असल्यास त्याची नोंद
  • सेवा कालावधीतील निलंबन, निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
  •  सेवेतील झालेली शिक्षा
  • संपात सहभाग घेणे
  • राजीनामा देणे/परत घेणे
  • अनाधिकृत गैरहजेरी
  • पुरस्कार/गौरव/तदनुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी
  • आगाऊ वेतनवाढी मंजुर केलेल्या आदेशाची नोंद व वेतननिश्चीती किंवा ठोक रकमा मंजुर केल्याची नोंद.
  • सक्तीचा प्रतिक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
  • वेतन समानीकरणाची नोंद
  • मानीव दिनांक देण्यात आला असल्यास त्याची नोंद
  • नावात बदल झाला असल्यास सप्रमाण नोंद
  • जनगणना रजेची नोंद
  • सुट्टीच्या कालावधीतील प्रशिक्षण नोंद

2.5 स्वियेत्तर सेवेतील नोंदी

  • स्वियेत्तर सेवेतील नियुक्ती आदेशाची नोंद
  • कालावधीसह स्वियेत्तर सेवेतुन मूळ विभागात प्रत्यावर्तन आदेशाची नोंद
  • स्वियेत्तर सेवेत रजावेतन/निवृत्तीवेतन अंशदानाच्या भरणा केलेल्या रकमा
  • स्वियेत्तर सेवेतील महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त No Dues प्रमाणपत्राची नोंद
  • प्रतिनियुक्ती कालावधीतील गट विमा योजना, रजा लेखा नोंदी घेण्यात याव्यात.

2.6 रजा व तत्सम नोंदी

  • शासन निर्णय वित्त विभाग दि. 09-11-90 नुसार आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी
  • कर्मचा-याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजुर केलेल्या रजा नोंदी रजा मंजुर आदेश रजा लेखा नोंदीसह

2.7 विविध नामनिर्देशन

  • गट विमा योजना नामनिर्देशन
  • भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन
  • निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद
  • मृत्य नि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद
  • DCPS/NPS नामनिर्देशनाची नोंद
  • अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद
  • कुटुंब प्रमाणपत्र

2.8 विविध अग्रीमे नोंदी

शासकीय कर्मचारी /अधिकारी यांना मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाच्या नोंदी-(शासन निर्णय वित्त विभाग दि.5.9.2000)

अ )

  • १) अग्रिमाचा मंजुरी आदेश क्रमांक व दिनांक
  • २) ह्यात अपत्यांची संख्या

ब) मंजुर अग्रिमाची एकूण रक्कम रुपये व प्रदान करावयाच्या हप्त्यांची संख्या

क)

  • १) प्रदान करावयाचा हप्ता क्रमांक
  • २) हप्त्याची रक्कम रुपये
  • ३)प्रमाणक क्रमांक व दिनांक रुपये

ड) परतफेडीच्या

  • १) हप्त्यांची संख्या
  • २) दरमहाच्या समान हप्त्याची रक्कम रुपये
  • ३) परतफेड ज्या महिन्याच्या वेतनातून सुरु होणार आहे तो महिना

ई)मदतपूर्व जादा परतफेडीच्या रकमेची नोंद

  • १) रक्कम रुपये
  • २) चलन क्रमांक दिनांक

सहकार विभागाकडून लेखाशीर्ष 6216-गृहनिर्माणसाठी कर्ज मंजूर झालेल्या व वितरीत केलेल्या घर बांधणी कर्जाच्या प्रत्येक हप्प्त्याची नोंद सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे.( शा.परिपत्रक सहकार,पणन व वस्त्रे उद्योग विभाग दि 25.8.2011)

घरबांधणी अग्रीम व व्याज वसुल झाल्यानंतर प्राप्त No Dues प्रमाणपत्राची नोंद

ताज्या घडामोडी (Live Updates)

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
अधिक माहिती ➔

घरबांधणी अग्रीम वरील Accured Interest चा फायदा घेतला असल्यास त्याची नोंद(शासन निर्णय वित्त विभाग दि.3.7.2002 )

2.9 सेवा निवृतीनंतरच्या नोंदी

  • सेवा निवृत्त /शासकीय सेवेतून कार्यमुक्त केल्याची नोंद
  • महालेखापाल कार्यालयाकडुन मंजुर अंतिम सेवानिवृत्ती वेतन, DCRG, निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणाची नोंद
  • रजा रोखीकरण, रक्कम व प्रमाणक क्रमांक व दिनांकाची नोंद
  • GPF अंतिम प्रदान रक्कम, प्रमाणक क्रमांक व दिनांक AG च्या मंजुरी आदेशासह नोंद
  • सेवानिवृत्तीनंतर गट विमा योजनेचे प्रदान केल्याची रक्कम, प्रमाणक क्रमांक व दिनांकासह नोंद

2.10 सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी:

  • म. ना. से.(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 मधील नियम 45 नुसार सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये कार्यालय प्रमुखाने वार्षिक पडताळणी करावी.
  • कार्यालय प्रमुख वेतन देयके, वेतनपट आणि नमुद करण्यात येतील असे तत्सम अभिलेखे यावरुन सेवेची पडताळणी मागील वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत केल्याचे प्रमाणपत्राची नोंद घेणे.

2.11 इतर महत्त्वाच्या सूचना

  • कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर कर्मचा-यास दुय्यम सेवापुस्तक अद्यावत करुन दिले असल्याची नोंद मुळ सेवापुस्तकात घेऊन त्यावर कर्मचा-याची स्वाक्षरी घ्यावी
  • बालसंगोपन रजेचा स्वतंत्र रजा लेखा ठेवणे आवश्यक आहे.
  • स्त्री कर्मचारीने वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीसाठी आईवडील ऐवजी सासुसासरे यांची निवड केली असल्यास त्याची नोंद
  • पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
  • दरवर्षी माहे सप्टेंबरमध्ये अखेर वित्तिय वर्ष निहाय मूळ सेवा पुस्तकातील नोंदी दुय्यम सेवापुस्तकात घेऊन व तसे प्रमाणपत्र मुळ सेवापुस्तकात नोंदवुन व त्यावर सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
  • दुय्यमसेवा पुस्तकाची प्रत कर्मचा- -यास देऊन त्याची स्वाक्षरी घेण्यात यावी.
  • सेवार्थ ID, आधार नंबर, PAN नंबर, DDO Code एका वेगळ्या कागदावर लिहून तो कागद सेवापुस्तकात चिकटावा.
  • कार्यालयात/कार्यालयातुन रुजू/कार्यमुक्ताच्या नोंदी घेताना मध्यान पूर्व/मध्याननंतर जरुर लिहावे
  • निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी नसणारा कालावधी लाल शाईने दर्शविणे आवश्यक आहे
  • ज्या ज्या वेळेस नामनिर्देशन (nomination) अद्यावत केली जातात तशी नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे.
  • शासन निर्णय वित्त विभाग दि. 01/09/2005 अन्वये सेवापुस्तकात वेतनविषयक बाबींची नोंद घेत असताना त्यामध्ये महागाई वेतनाची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात यावी.
  • राजपत्रित अधिकारांच्या बाबतीत दि.30.11.1989 पर्यंतच्या सेवेचे अभिलेखे महालेखापाल यांनी ठेवलेल्या नमुना न.25 रजा लेखा हिशोबासह ठेवलेले प्राप्त करून घेवून त्यातील नोंदी सेवा पुस्तकात घेणे

3.सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वाचे दस्तावेज

शक्यतो सर्व महत्त्वाचे आदेश/प्रमाणपत्र सेवापुस्तकात लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध होतात,जसे

  •  वैद्यकीय प्रमाणपत्र
  •  जात वैधता प्रमाणपत्र
  •  नामनिर्देशन
    • GIS
    • GPF
    • Pension DCRG
    • NPS
    • DCPS
    • कुटुंब प्रमाणपत्र
    • अपघात विमा
  • वेतन निश्चिती (वेतन आयोग/पदोन्नती / इतर)
  • विकल्प (option) Form
  • ज्यादा रक्कम अदायगी वसुलीचे हमीपत्र
  • वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशिल, तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक व दिनाकासह
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • MSCIT/तत्सम प्रमाणपत्र
  • नाव बदललेले असले तर त्याबाबतचे राजपत्र
  • स्वग्राम घोषित आदेश
  • GIS बद्दल आदेश
  • स्थायित्व प्रमाणपत्र आदेश
  • परिविधाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश
  • मराठी / हिंदी परिक्षा पास / सुट आदेश
  • विभागीय परीक्षा उत्तीर्ण | सूट आदेश
  • शा.परिपत्रक वित्त विभाग दि.20.1.2001 नुसारचे विवरणपत्र

4.सेवापुस्तकातील महत्त्वाचे आक्षेप

  1. सेवापुस्तकातील रजा लेखा अपूर्ण असणे.
  2. सेवापुस्तकातील रजा लेखा चुकीचा असणे.
  3. सेवापुस्तकात मराठी/हिंदी भाषा परिक्षा सुट आदेश नोंद नसणे.
  4. वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे
  5. वेतननिश्चितीमधील आक्षेप.
  6. चारित्रय पडताळणी झाल्याची नोंद
  7. स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे.
  8. शासन निर्णय वित्त विभाग दि.05.05.2010 नुसार आवश्यकत्या प्रकरणात वेतननिश्चिती सुधारीत न केल्यामुळे येणारी वसुली.
  9. स्वग्राम घोषित केल्याची नोंदी नसणे.

10.गटविमा योजना वर्गणी कपात रक्कमांची नोंद नसणे

11.टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण नोंद नसणे.

12.विविध नामनिकर्देशनाच्या नोंदी नसणे.

13.कार्यालय प्रमखाने दर 5 वर्षांनी पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणित न करणे.

14.सेवा पडताळणी नोंद नसणे.

15.शा.नि. वित्त विभाग दि.1.9.2015 नुसार सुधारित वेतन संरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना कर्मचारी यांचे वेतन कमाल टप्पाचे पुढे जात असेल तर अशा प्रकरणी ते वेतन त्या कमाल टप्पावर सीमित न करणे

16.सेवाप्रवेशोत्तर परिक्षा विहित संधीत उत्तीर्ण न होता वेतनवाढी प्रदानाबाबत

17.संगणक अर्हता परीक्षा विहित दिनांकास उत्तीर्ण न झाल्याने वेतनवाढींचे अतिप्रदान

18.पदोन्नतीची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे

19.सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ चुकीच्या वेतनावर अदा करणे

20.एकाकी पदास ग्रेड वेतन चुकीचा अदा केल्याने अतिप्रदान

21.एकस्तर पदोन्नती क्षेत्रासाठी एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे

22.एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती जोडपत्र-3 नुसार केल्याने अतिप्रदान

23.एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती एकस्तर वरुन एकस्तर योजनेत केल्याने अतिप्रदान

24.आश्वासित प्रगती योजना मंजुर असतांना एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत वेतन अदा केल्याने अतिप्रदान

25.रजा लेखा चुकीचा लिहिल्याने रजारोखीकरणाचे अतिप्रदान

  1. नामनिर्देशन|प्रमाणपत्र व नोंदी न घेणेबाबत

27.पदोन्नती / आश्वासति प्रगती योजनेचा विकल्प मंजुर नसतांना वेतननिश्चीती केल्यामुळे अतिप्रदान

सेवा पुस्तक pdf, नित्य सेवा पुस्तक pdf, सेवा पुस्तक नोंदी pdf, सेवा पुस्तक कसे भरावे, सेवा पुस्तक नियम, सेवा पुस्तक माहिती, सेवा पुस्तक नोंदी नमुना, सेवा पुस्तक सत्यापन प्रमाणपत्र, नित्य सेवा पुस्तक pdf

Previous Post

जनगणना २०२५: तुमच्याकडून विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न

Next Post

बारावीनंतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (2025) – संपूर्ण मार्गदर्शक

RelatedPosts

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
शिक्षक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

by ATT
September 22, 2026
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी
प्रशिक्षण

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

by ATT
September 22, 2026
शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी
शिक्षक

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

by ATT
September 21, 2026
TET बाबत व्हायरल बनावट आदेश | PIB Fact Check ने केला खुलासा
विद्यार्थी कट्टा

TET बाबत व्हायरल बनावट आदेश | PIB Fact Check ने केला खुलासा

by ATT
September 18, 2026
CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर
सूचना

CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर

by ATT
September 14, 2026
Next Post
12वी नंतर कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी आवश्यक कागदपत्रे – 2025

बारावीनंतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (2025) – संपूर्ण मार्गदर्शक

HSC Result 2025 Maharashtra Board

महाराष्ट्र बारावी निकाल २०२५: mahresult.nic.in वर पहा तुमचा HSC निकाल ऑनलाइन

जन्मनोंद, नाव बदल, जात बदल यासाठी लागणारी कागदपत्रे – संपूर्ण मार्गदर्शक

जन्मनोंद, नाव बदल, जात बदल यासाठी लागणारी कागदपत्रे – संपूर्ण मार्गदर्शक

डिजीलॉकरवरून क्षणात डाऊनलोड करा मार्कशीट; जाणून घ्या कशी

डिजीलॉकरवरून क्षणात डाऊनलोड करा मार्कशीट; जाणून घ्या कशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
0

Maha-UPLABDHI App : निवृत्तिवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्याकडून निवृत्तिवेतनधारकांसाठी...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

by ATT
September 22, 2026
0

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक जाहीर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील...

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

by ATT
September 22, 2026
0

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची...

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

by ATT
September 21, 2026
0

शालेय नेतृत्व विकास : राष्ट्रीय परिषद २०२६-२७ | मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची संधी शाळेच्या गुणवत्तावाढीत मुख्याध्यापक आणि शालेय नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची...

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

May 1, 2025•0 comments

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

All Updates

मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
May 1, 2025•0 comments

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

May 1, 2025•0 comments

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

All Updates

मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
May 1, 2025•0 comments

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

May 1, 2025•0 comments

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 183 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

May 1, 2025•0 comments

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 200 Views  • 
💬 Text