All Updates

All Updates शिक्षण क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडी, शासन निर्णय, परीक्षा अपडेट्स, शिष्यवृत्ती माहिती आणि शैक्षणिक परिपत्रके एका ठिकाणी! All Updates विभाग तुम्हाला शालेय आणि उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स वेळेवर प्रदान करतो.✅ शालेय व उच्च शिक्षण विभागाच्या ताज्या सूचना✅ स्पर्धा परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अपडेट्स✅ शिष्यवृत्ती, शासन निर्णय आणि शैक्षणिक योजना✅ शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे परिपत्रके आणि घडामोडीशैक्षणिक अपडेट्ससाठी All Updates ला नियमितपणे भेट द्या आणि सतत माहितीमध्ये रहा! 📢

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचा आढावा: ‘असर अहवाल 2024’ मधील महत्त्वाचे निष्कर्ष

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचा आढावा: ‘असर अहवाल 2024’ मधील महत्त्वाचे निष्कर्ष महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रगतीबाबत निरीक्षण...

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26: ₹12 लाख उत्पन्नापर्यंत शून्य कर | Union Budget 2025-26: Zero tax up to income of ₹12 lakh

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26: ₹12 लाख उत्पन्नापर्यंत शून्य कर! भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 निकाल जाहीर | Maharashtra Teacher Eligibility Test (MAHATET) 2024 Results

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 निकाल जाहीर  | Maharashtra Teacher Eligibility Test (MAHATET) 2024 Results महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,...

महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षक संवर्गाची सेवा जेष्ठता निश्चितीबाबत नवीन शासन परिपत्रक!

महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षक संवर्गाची सेवा जेष्ठता निश्चितीबाबत नवीन शासन परिपत्रक!  🔹 शासन परिपत्रक दिनांक: २८ जानेवारी २०२५  🔹 शालेय...

सायबर फसवणूकीविरुद्ध सजगता: तक्रार कशी करावी आणि स्वत:चे संरक्षण कसे करावे

सायबर फसवणूकीविरुद्ध सजगता: तक्रार कशी करावी आणि स्वत:चे संरक्षण कसे करावे  सायबर फसवणूक ही आजच्या डिजिटल युगातील एक मोठी समस्या...

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा महत्त्वाचा निर्णय: महाराष्ट्र शासनाने...

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीई २५% टक्के...

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय  केंद्र सरकारने २०२५ पासून लागू होणाऱ्या एकीकृत पेन्शन योजना (Unified Pension...

Page 14 of 15 1 … 13 14 15

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 7 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 28 Views  •