शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय : शिष्यवृत्ती योजनांमध्ये ऐतिहासिक बदल - aapalathakare
Thursday, February 5, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: पाचवी आणि आठवीच्या परीक्षेची तारीख जाहीर! जाणून घ्या अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती

    महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

    बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

    महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्या २०२६: २४ दिवस सुट्टी, भाऊबीजेला अतिरिक्त रजा

    NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध! इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

    संच मान्यता २०२५-२६: स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणीबाबत शिक्षण विभागाचे कडक निर्बंध!

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट आले, लगेच डाउनलोड करा!

    इयत्ता १० वी (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

    दहावी-बारावी बोर्ड परीक्षा २०२६ तारखा जाहीर! SSC आणि HSC चे वेळापत्रक आले, लगेच तपासा

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home बातम्या

शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय : शिष्यवृत्ती योजनांमध्ये ऐतिहासिक बदल

A new chapter in educational progress: Historic changes in scholarship schemes

ATT by ATT
April 23, 2025
in बातम्या
0
शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय : शिष्यवृत्ती योजनांमध्ये ऐतिहासिक बदल
12
SHARES
558
VIEWS

मुंबई, दि. २३ एप्रिल २०२५: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके, तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह आणि एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (एन.एम.एम.एस.) योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. परीक्षा उत्तीर्ण केली आहे, परंतु केंद्राची शिष्यवृत्ती मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’च्या धर्तीवर नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ आणि उत्पन्न मर्यादेची पुनर्रचना करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या समन्वयाने शिष्यवृत्ती योजनांची व्याप्ती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. ऊईके यांनी ‘सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना’चा उल्लेख करत सर्व विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये समानता आणि जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, असे मत व्यक्त केले.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी शिष्यवृत्ती योजनांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचे सांगितले. राज्यातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, असा शासनाचा प्रयत्न आहे.

Previous Post

PAT 3 (2024-2025) चाचणी-शिक्षक मार्गदर्शिका उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका

Next Post

नवोदय प्रवेश परीक्षा 2025 साठी मार्कशीट उपलब्ध – NVS RESULT लिंक जाहीर

Related Posts

शिक्षक पदभरती प्रक्रियेत मोठा बदल: पवित्र पोर्टलचे कामकाज आता ‘परीक्षा परिषदे’कडे
All Updates

शिक्षक पदभरती प्रक्रियेत मोठा बदल: पवित्र पोर्टलचे कामकाज आता ‘परीक्षा परिषदे’कडे

December 30, 2025
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय
शाळा माहिती

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

December 19, 2025
Maha-TET Answer Key 2025: पेपर १ आणि पेपर २ ची अंतरिम उत्तरसूची (PDF Download) | शिक्षक पात्रता परीक्षा
परीक्षा

TET Exam : शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार? ‘पास व्हा अन्यथा सक्तीची निवृत्ती’
बातम्या

December 11, 2025
MahaTET 2025: ‘या’ भाषा माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रात मोठा बदल; २३ नोव्हेंबरला परीक्षा, संपूर्ण यादी तपासा!

November 5, 2025
जनगणना २०२७: महाराष्ट्रात ‘या’ ३ ठिकाणी होणार पूर्वचाचणी! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि तारखा
सूचना

October 28, 2025
Next Post
नवोदय समितीने नवोदय प्रवेश परीक्षा 2025 साठी मार्कशीट जाहीर

नवोदय प्रवेश परीक्षा 2025 साठी मार्कशीट उपलब्ध – NVS RESULT लिंक जाहीर

राज्य शासनाची परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT – 3) गुण भरण्यास सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist