Monday, September 14, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home सूचना

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2025: नाव नोंदणी प्रक्रिया

Marathwada Graduate Constituency Election 2025: Name Registration Process

ATT by ATT
September 22, 2025
in सूचना, बातम्या, शाळा माहिती, शिक्षक
Reading Time: 1 min read
0
65
SHARES
1.3k
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2025: नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया

पदवीधर मतदार संघ निवडणूक म्हणजे काय?

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी केवळ पदवीधर नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो. या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाते. नाव नोंदणी करताना पदवी प्रमाणपत्र व काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

📌 पदवीधर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाचे गुणपत्रक
2. आधार कार्ड (ओळखपत्र म्हणून)
3. पासपोर्ट साईज दोन फोटो
4. व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर
5. ईमेल आयडी
6. मतदार कार्ड (जुने असल्यास देखील आवश्यक)

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

नोंदणी कुठे करायची?

  • ऑनलाईन नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळे
  • मुख्य निवडणूक आयोगाची वेबसाइट https://eci.gov.in/
  • राज्य निवडणूक आयोगाचे पोर्टल

महत्वाची टीप

👉 जर आधीच्या मतदार यादीत नाव असेल तरी ती नावे रद्द होतात.
👉 म्हणूनच सर्व पदवीधर मतदारांनी पुन्हा नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी (Live Updates)

New महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तारीख जाहीर
New CTET 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा!
New शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार!
New ST Scholarship 2026-27: महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज सुरू!
New परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
New महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!
New भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्स

अधिक माहिती ➔

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी कोण अर्ज करू शकतो?
➡️ ज्या नागरिकांकडे पदवी (Graduation) उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे तेच अर्ज करू शकतात.

Q2: नोंदणीसाठी शेवटची तारीख कधी आहे?
➡️ निवडणूक आयोग वेळोवेळी अंतिम तारखा जाहीर करतो. अर्जदारांनी वेळेत ऑनलाइन फॉर्म भरावा.

Q3: जुने मतदार कार्ड चालणार का?
➡️ नाही. आधीचे नाव आपोआप रद्द होते. नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.

Q4: ऑनलाईन अर्ज भरताना कोणती माहिती महत्वाची आहे?
➡️ पदवी प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी, आधार क्रमांक, फोटो, ईमेल व मोबाइल नंबर योग्यरित्या नोंदवणे महत्वाचे आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2025 साठी पदवीधर नागरिकांनी वेळेत नाव नोंदणी करून मतदार यादीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि eci.gov.in (https://eci.gov.in/) या संकेतस्थळावरून अर्ज नक्की भरा.

Tags: Graduate Constituency Voter List Maharashtraपदवीधर मतदार नाव समावेशपदवीधर मतदार नोंदणी कागदपत्रेमराठवाडा Graduate Voter Registration 2025मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2025
Previous Post

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५ जाहीर | विजेत्यांची यादी आणि संपूर्ण माहिती

Next Post

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; मतदार यादी कार्यक्रम जाहीर!

RelatedPosts

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27
शिक्षक

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27

by ATT
September 10, 2026
शिक्षक

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम यशोगाथा २०२६: मार्गदर्शक सूचना आणि सादरीकरण प्रक्रिया

by ATT
September 10, 2026
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी
प्रशिक्षण

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

by ATT
September 9, 2026
विद्यार्थी कट्टा

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांना निर्देश, १०% वजनाची मर्यादा

by ATT
September 6, 2026
महाराष्ट्रात ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम २०२६
सूचना

महाराष्ट्रात ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम २०२६

by ATT
September 6, 2026
चला शाळेत जाऊया अभियान
सूचना

चला शाळेत जाऊया अभियान: राज्यातील प्रत्येक शाळेत वरिष्ठ अधिकारी देणार प्रत्यक्ष भेट

by ATT
September 3, 2026
Next Post
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; मतदार यादी कार्यक्रम जाहीर!

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; मतदार यादी कार्यक्रम जाहीर!

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! आता सर्व शिक्षकांना मिळणार कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! आता सर्व शिक्षकांना मिळणार कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ

या तीन विषयांची दुबार संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT 2) होणार नाही

या तीन विषयांची दुबार संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT 2) होणार नाही

CBSE बोर्ड परीक्षा 2026: 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

CBSE बोर्ड परीक्षा 2026: 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

ST Scholarship 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू

by ATT
September 14, 2026
0

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सत्र...

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27

by ATT
September 10, 2026
0

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27 महाराष्ट्रातील शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27 हा शाळांमधील नेतृत्व क्षमता वाढविण्यासाठी आणि शाळांमध्ये राबविण्यात...

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम यशोगाथा २०२६: मार्गदर्शक सूचना आणि सादरीकरण प्रक्रिया

by ATT
September 10, 2026
0

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम यशोगाथा २०२६: मार्गदर्शक सूचना आणि सादरीकरण प्रक्रिया महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर...

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

by ATT
September 9, 2026
0

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची...

शिष्यवृत्ती

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तारीख जाहीर

14 Sep 2026, 07:35 PM

प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार होती.

#MaharashtraSET #SETExam #EducationNews #PuneUniversity #ExamUpdate

👁️ 0 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

CTET 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा!

14 Sep 2026, 07:30 PM

📢 CTET 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा! 🎓

📝 CTET ची 22 वी आवृत्ती
📅 12 व 13 डिसेंबर 2026 रोजी परीक्षा होणार.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

📍 परीक्षा शहर व तारीख परीक्षेच्या 15 दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध होईल.
🎫 Admit Card परीक्षेच्या 2 दिवस आधी डाउनलोड करता येईल.

#CTET2026 #CTETExam #TeacherEligibilityTest #CBSE

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 3 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार!

14 Sep 2026, 07:28 PM

शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार!

विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक दुरुस्त करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

📌 विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा!

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 4 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

ST Scholarship 2026-27: महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज सुरू!

14 Sep 2026, 11:28 AM

ST Scholarship 2026-27: महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज सुरू!

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2026-27 चे नवीन व नूतनीकरण अर्ज सुरू. पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज लिंक 

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 6 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

14 Sep 2026, 12:06 AM

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि अन्य संबंधितांशी सल्लामसलत करण्यात आली.

👁️ 12 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!

13 Sep 2026, 10:05 PM

🚨 महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!

📢 27 सप्टेंबर 2026 रोजी होणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

📅 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026

केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकासह 25 सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

📌 संबंधित परीक्षार्थींनी नवीन तारखेची नोंद घ्यावी.

#MHSET2026 #SETExam #SET2026 #MaharashtraSET #ExamUpdate #परीक्षाअपडेट

👁️ 16 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्स

13 Sep 2026, 09:43 PM

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद.
३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.

👁️ 13 Views  • 
💬 Text
Brand Logo

पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट!

13 Sep 2026, 09:28 AM

🚨 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट! 🚨

आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

📌 पवित्र पोर्टल अंतर्गत शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देताना आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा विचार करून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

👩‍🏫 शिक्षकभरती 2026 मधील उमेदवारांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

#पवित्रपोर्टल #शिक्षकभरती2026 #शिक्षकभरती #आदिवासीविकासविभाग #AshramSchool

👁️ 16 Views  • 
💬 Text
Brand Logo

‘चला शाळेत जाऊया अभियान’

12 Sep 2026, 06:09 PM

‘चला शाळेत जाऊया अभियान’

राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया अभियान’ राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी याअंतर्गत गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील शाळांना भेट दिली.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 24 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत internal...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 122 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत internal...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

September 22, 2025•0 comments

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 140 Views  • 
💬 Text