बातम्या

📢 शिक्षण विभाग आणि शैक्षणिक बातम्या – महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा! ✅ शालेय व उच्च शिक्षणातील ताज्या घडामोडी ✅ शिक्षण विभागाचे नवीन परिपत्रके, नियमावली आणि सुधारणा ✅ शैक्षणिक योजना, परीक्षा अपडेट्स आणि भरती संबंधित माहितीशिक्षण विभागातील महत्त्वाचे निर्णय, धोरणे, सुधारणा, तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त शैक्षणिक बातम्या येथे मिळवा. तुमच्या शैक्षणिक प्रवासाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी!🔍 शालेय व स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवीन अभ्यासक्रम आणि सरकारी योजना याबाबत ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या!

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व विशेष शाळांमधील बौद्धिक अक्षम...

Maha-TET Answer Key 2025: पेपर १ आणि पेपर २ ची अंतरिम उत्तरसूची (PDF Download) | शिक्षक पात्रता परीक्षा

Maha-TET Answer Key 2025: शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) यांच्या मार्फत घेण्यात...

TET Exam : शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार? ‘पास व्हा अन्यथा सक्तीची निवृत्ती’

TET परीक्षा: शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार? 'पास व्हा अन्यथा सक्तीची निवृत्ती'; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना विचारले गेले ६ जळजळीत प्रश्न!...

MahaTET 2025: ‘या’ भाषा माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रात मोठा बदल; २३ नोव्हेंबरला परीक्षा, संपूर्ण यादी तपासा!

MahaTET 2025: 'या' भाषा माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रात मोठा बदल; २३ नोव्हेंबरला परीक्षा, संपूर्ण यादी तपासा! MahaTET Exam 2023 News: महाराष्ट्र...

जनगणना २०२७: महाराष्ट्रात ‘या’ ३ ठिकाणी होणार पूर्वचाचणी! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि तारखा

जनगणना २०२७: महाराष्ट्रात 'या' ३ ठिकाणी होणार पूर्वचाचणी! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि तारखा जनगणना २०२७: पूर्वचाचणीला सुरुवात, नागरिकांनो सहकार्य...

मोठी बातमी! ८ व्या वेतन आयोगाला अखेर मंजुरी, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ?

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ८ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा! लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे!...

शालेय स्तरावर एनसीसी (NCC) प्रशिक्षण

शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा; क्रीडा मंत्र्यांचे निर्देश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, निरोगीपणा आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासह राज्य...

प्राध्यापक निवड प्रक्रिया कार्यपद्धती ; अशी होणार प्राध्यापक भरती

प्राध्यापक निवड प्रक्रिया कार्यपद्धती ; अशी होणार प्राध्यापक भरती परिशिष्ट-अ (शासन निर्णय क्र. संकीर्ण - २०२५/ ई-८६०४२१/विशि-१, दि.०६ ऑक्टोबर २०२५...

महाराष्ट्र प्राध्यापक भरती 2025: नवीन नियम, निवड प्रक्रिया आणि पात्रता | संपूर्ण माहिती

महाराष्ट्र प्राध्यापक भरती 2025: नवीन नियम, निवड प्रक्रिया आणि पात्रता | संपूर्ण माहिती (FAQ) महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात नोकरीची वाट...

बारावी बोर्ड परीक्षा 2026 अर्ज भरण्याची मुदतवाढ

बारावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्याची मुदतवाढ – ऑक्टोबर 2025 पर्यंत संधी 📢 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत...

Page 3 of 7 1 2 3 4 … 7

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

👁️ 8 Views  • 
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

👁️ 8 Views  • 
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

👁️ 183 Views  • 
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

👁️ 200 Views  •