Thursday, May 21, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

    इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

    शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

    महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): अर्ज प्रक्रिया आणि प्रवेशपत्र

    Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

    नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

    Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

    नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

    नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

    SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया

    संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable

    Sainik School Result 2026 जाहीर! AISSEE निकाल असा तपासा

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home All Updates

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अर्ज मुदतवाढ

ATT by ATT
January 27, 2025
in All Updates
0
RTE 25% % admission, RTE admission,आरटीई 25%  टक्के,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ application,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ login,rte 25%  admission maharashtra gov in form 2025%  26,rte 25%  admission age limit,what is rte 25% ,rte 25%  student list,rte 25%  rules,rte 25%  up school list,rte 25%  admission 2023-24,rte 25%  admission 2023-24 date,rte 25%  admission form 2023-24,rte 25%  admission help center,rte 25%  admission 2023-24 maharashtra
35
SHARES
692
VIEWS
Show Quick Read
▾

Table of Contents

Toggle
  • आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE 25% admission) प्रक्रिया २०२५-२६: संपूर्ण माहिती 
  • प्रवेश प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 
  • आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना 
  • RTE 25% admission प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे 
  • आरटीई कायद्याचे महत्त्व आणि उद्दिष्ट 
  • आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE 25% admission) प्रक्रिया २०२५-२६ वेळापत्रक 
  • आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया 
  • अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल: 
  • आरटीई २५ टक्के प्रवेशाचे फायदे 
  • आरटीई प्रवेश प्रक्रिया संदर्भासाठी उपयुक्त संकेतस्थळे 
RTE 25% % admission, RTE admission,आरटीई 25%  टक्के,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ application,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ login,rte 25%  admission maharashtra gov in form 2025%  26,rte 25%  admission age limit,what is rte 25% ,rte 25%  student list,rte 25%  rules,rte 25%  up school list,rte 25%  admission 2023-24,rte 25%  admission 2023-24 date,rte 25%  admission form 2023-24,rte 25%  admission help center,rte 25%  admission 2023-24 maharashtra

आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE 25% admission) प्रक्रिया २०२५-२६: संपूर्ण माहिती 
All Updates

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

मतदान दिवस घोषवाक्य मराठीराष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञामतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!   आपले मत, आपला आवाज   मत (Vote)...

January 27, 2025•0 comments

All Updates

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय  केंद्र सरकारने २०२५ पासून लागू होणाऱ्या एकीकृत पेन्शन योजना (Unified Pension Scheme -...

January 27, 2025•0 comments

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९
अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी (
RTE 25%
admission)
आरटीई २५ टक्के प्रवेश
प्रक्रिया महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील
बालकांना खाजगी स्वयंअर्थसहाय्यित शाळा
, विनाअनुदानित शाळा,
पोलीस कल्याणकारी शाळा, आणि महानगरपालिका
शाळांमध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गाच्या २५ टक्के जागांवर प्रवेश
दिला जाणार आहे. 

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२५-२६

प्रवेश प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 

पालकांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरायचे असून, ही
सुविधा १४ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत उपलब्ध आहे. पालकांनी
वेळेत अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी. 

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना 

1. अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ 

https://student.maharashtra.gov.in/adm_portal या
संकेतस्थळावर पालकांनी नोंदणी करावी व अर्ज सादर करावा.

2. वंचित घटकातील बालकांचा समावेश: 

   – अनुसूचित जाती (SC) 

   – अनुसूचित जमाती
(
ST) 

   – विमुक्त जाती (VJNT) 

   – भटक्या जमाती (NT) 

   – इतर मागासवर्ग (OBC) 

   – आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटक (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी) 

   – दिव्यांग
बालक 

   – अनाथ बालक 

   – एच.आय.व्ही.
बाधित किंवा प्रभावित बालक 

AVvXsEhAyiLbccaDAAHdr9qBbqfHDwLjVSuptI2dzJRWgGbqRkhVYKOJwxt8Bz6 T03lg4ZAH11X7lDsErWhRJjDzWciWAwBzwHQ3EtXhvDUbePA0b6u Cआरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती

3. शाळांची निवड आणि अंतर मोजणी 

पालकांनी निवडलेल्या १० शाळांपैकी कोणतीही शाळा निवडताना
घरापासून शाळेपर्यंतचे अंतर गूगल मॅपद्वारे तपासावे. हे लोकेशन फक्त पाच वेळा
बदलता येईल
, याची नोंद घ्यावी. 

4. एकच अर्ज सादर करा 

एका विद्यार्थ्यासाठी फक्त एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा.
एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास अर्ज लॉटरी प्रक्रियेत विचारात घेतला जाणार
नाही. 

RTE 25% admission प्रक्रियेसाठी
आवश्यक कागदपत्रे 

आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रे अनिवार्य
आहेत: 

 1. निवासी पुरावा: 

   – रेशनिंग कार्ड, वीज
बिल
, घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स 

   – भाडेकरारनामा
(नोंदणीकृत व ११ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा) 

 2. जन्मतारखेचा
पुरावा: 

   – ग्रामपंचायत, महानगरपालिका
किंवा रुग्णालयाचा दाखला 

   – अंगणवाडी
रजिस्टरमधील माहिती 

 3. जातीचा दाखला: 

   – तहसीलदार, उपजिल्हाधिकारी
किंवा उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी दिलेला प्रमाणपत्र 

 4. आर्थिक दुर्बल
घटकासाठी उत्पन्नाचा दाखला: 

   – तहसीलदारांचा
दाखला किंवा पगाराचा स्लिप 

 5. दिव्यांग
मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र: 

   – जिल्हा
शल्यचिकित्सकांनी दिलेले प्रमाणपत्र (४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व)

 6. इतर विशेष
घटकांसाठी: 

   – एचआयव्ही बाधित
मुलांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र 

   – घटस्फोटित किंवा
विधवा पालकांसाठी न्यायालयीन दस्तऐवज 

 महत्त्वाचे
मुद्दे 

– पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. 

– अर्ज सादर करताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करु नयेत. 

– तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करण्यात विलंब होण्याची
शक्यता टाळण्यासाठी अर्ज वेळेत सादर करावा. 

– आधारकार्ड नसेल, तर तात्पुरता प्रवेश दिला
जाईल. मात्र
, प्रवेशानंतर ९० दिवसांच्या आत आधारकार्ड सादर
करणे बंधनकारक आहे. 

मदत केंद्र संपर्क 

प्रवेश प्रक्रियेबाबत अडचणी असल्यास (RTE 25% admission) आरटीई पोर्टलवरील
मदत केंद्राशी संपर्क साधा. 

आरटीई प्रवेश प्रक्रिया (RTE 25% admission) ही वंचित व
दुर्बल घटकांतील बालकांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने
उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. योग्य माहिती व कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करा
आणि या संधीचा लाभ घ्या.

आरटीई
कायद्याचे महत्त्व आणि उद्दिष्ट
 
आरटीई
म्हणजेच
Right to Education Act अंतर्गत शाळांमध्ये (RTE 25% admission) २५% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय
विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हा उपक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणाला
प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रदान करण्यासाठी आहे. 

[RTE 25% Online Admission Link]

RTE 25% % admission, RTE admission,आरटीई 25%  टक्के,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ application,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ login,rte 25%  admission maharashtra gov in form 2025%  26,rte 25%  admission age limit,what is rte 25% ,rte 25%  student list,rte 25%  rules,rte 25%  up school list,rte 25%  admission 2023-24,rte 25%  admission 2023-24 date,rte 25%  admission form 2023-24,rte 25%  admission help center,rte 25%  admission 2023-24 maharashtra

आरटीई
२५ टक्के प्रवेश (
RTE
25% admission)
प्रक्रिया २०२५-२६ वेळापत्रक 

महाराष्ट्र
शासनाने यंदा वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. खालीलप्रमाणे नवीन वेळापत्रक निश्चित
करण्यात आले आहे: 

प्रक्रियातारीख
शाळा नोंदणी सुरू होणार१८ डिसेंबर २०२४
विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार३१ डिसेंबर २०२४
पहिली निवड यादी जाहीर होणार१० मार्च २०२५
अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण१० मार्च २०२५

RTE
admission 2025-26
वेळापत्रकानुसार यंदा प्रवेश प्रक्रिया नेहमीपेक्षा जलद होणार आहे.
त्यामुळे पालकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

RTE 25% % admission, RTE admission,आरटीई 25%  टक्के,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ application,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ login,rte 25%  admission maharashtra gov in form 2025%  26,rte 25%  admission age limit,what is rte 25% ,rte 25%  student list,rte 25%  rules,rte 25%  up school list,rte 25%  admission 2023-24,rte 25%  admission 2023-24 date,rte 25%  admission form 2023-24,rte 25%  admission help center,rte 25%  admission 2023-24 maharashtra

आरटीई
प्रवेशासाठी पात्रता निकष 

आरटीई
अंतर्गत (
RTE
25% admission)
प्रवेश घेण्यासाठी
विद्यार्थ्यांना खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे: 

–
विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. 

–
विद्यार्थी ३ ते ६ वयोगटातील असावा. 

–
विद्यार्थी व पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (
EWS) किंवा मागासवर्ग (BC) कुटुंबातील
असावेत. 

आरटीई
२५% ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया 

(RTE 25% admission) आरटीई प्रवेश अर्जासाठी खालील
टप्पे पार करणे आवश्यक आहे: 

 १. शाळांची नोंदणी: 

–
शाळांनी त्यांच्या नोंदणीसाठी १८ डिसेंबर २०२४ पासून अधिकृत पोर्टलवर (
https://student.maharashtra.gov.in) प्रक्रिया सुरू
करावी. 

–
शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती अपलोड करणे आवश्यक
आहे. 

 २. पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी
करणे: 

–
पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी २८ डिसेंबर २०२४ पासून सुरू करावी (तात्पुरती
तारीख). 

अर्ज
करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
 
  – विद्यार्थ्याचा जन्म दाखला 

  – रहिवासी पुरावा 

  – उत्पन्नाचा दाखला 

  – आधार कार्ड 

AVvXsEhAyiLbccaDAAHdr9qBbqfHDwLjVSuptI2dzJRWgGbqRkhVYKOJwxt8Bz6 T03lg4ZAH11X7lDsErWhRJjDzWciWAwBzwHQ3EtXhvDUbePA0b6u Cआरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे

 ३. प्रवेशासाठी शाळांची निवड: 

–
शाळांचा पर्याय निवडताना पालकांनी जवळच्या शाळांचा विचार करावा. 

–
निवडलेल्या शाळांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरावी. 

AVvXsEhAyiLbccaDAAHdr9qBbqfHDwLjVSuptI2dzJRWgGbqRkhVYKOJwxt8Bz6 T03lg4ZAH11X7lDsErWhRJjDzWciWAwBzwHQ3EtXhvDUbePA0b6u Cआरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती

 ४. निवड यादी जाहीर: 

–
पहिली निवड यादी १० मार्च २०२५ रोजी जाहीर केली जाईल. 

–
यादीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक
आहे. 

आरटीई
२५ टक्के प्रवेशाचे फायदे 

–
आर्थिक दुर्बल गटातील मुलांना नामांकित शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळते. 

–
विद्यार्थी व पालकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. 

–
सामाजिक समानतेला प्रोत्साहन दिले जाते. 

आरटीई प्रवेश प्रक्रिया
संदर्भासाठी उपयुक्त संकेतस्थळे 

– अधिकृत
पोर्टल: [
RTE 25% % admission Form Link]

–
प्रवेश प्रक्रियेसंबंधित अद्ययावत माहिती शासनाच्या परिपत्रकांद्वारे नियमित जाहीर
केली जाईल. 

 पालकांसाठी महत्त्वाच्या टिपा 

–
वेळेच्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे. 

–
सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. 

–
पोर्टलवरील सूचना व वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. 

आरटीई
२५% प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. यंदाच्या बदललेल्या
वेळापत्रकानुसार पालकांनी व शाळांनी प्रक्रिया लवकर सुरू करणे आवश्यक आहे. 

RTE 25% % admission, RTE admission,आरटीई
25%  टक्के
,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के
प्रवेश २०२५-२६
application,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के
प्रवेश २०२५-२६
login,rte 25%  admission maharashtra gov in form 2025%  26,rte 25%  admission age limit,what is rte 25% ,rte 25%  student list,rte 25%  rules,rte 25%  up school list,rte 25%  admission 2023-24,rte
25%  admission 2023-24 date,rte 25%  admission form 2023-24,rte
25%  admission help
center,rte 25%  admission
2023-24 maharashtra

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

  • Facebook – https://www.facebook.com/thakareblog
  • Twitter – https://twitter.com/aapalathakare
  • Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
  • Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • Whats App – https://cutt.ly/Next-Update-Group-Join
  • Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
  • Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
Previous Post

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

Related Posts

CBSE 12th Board Result 2026 Important Message and OSM Update Information in Marathi
All Updates

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

May 17, 2026
NTA Releases Important Update for NEET UG 2026 Candidates
All Updates

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

May 17, 2026
Maharashtra ZP Teacher Promotion Update TET Compulsory 2026
All Updates

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य!

May 17, 2026
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर
निकाल

May 8, 2026
All Updates

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल!

May 1, 2026
ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!
All Updates

ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!

March 31, 2026
Next Post

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

रेशन कार्ड ई-केवायसी: घरबसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी!

Sir Chandrasekhara Venkata Raman

सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे जीवन आणि वैज्ञानिक कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CBSE 12th Board Result 2026 Important Message and OSM Update Information in Marathi

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

May 17, 2026

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

May 18, 2026

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

May 17, 2026

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य!

May 17, 2026

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

May 12, 2026

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

May 7, 2026

by ATT
May 17, 2026
0

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चे स्पष्टीकरण, जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे अपडेट्स! सध्या सोशल मीडियावर...

Read moreDetails

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
by ATT
May 18, 2026
7

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा अंतरिम निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात...

Read moreDetails

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

NTA Releases Important Update for NEET UG 2026 Candidates
by ATT
May 17, 2026
0

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी) NEET UG 2026 Re-Exam:...

Read moreDetails

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य!

Maharashtra ZP Teacher Promotion Update TET Compulsory 2026
by ATT
May 17, 2026
0

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य! शिक्षक पदोन्नतीबाबत शासनाचा नवीन निर्णय काय आहे? राज्यातील सर्व...

Read moreDetails
CBSE 12th Board Result 2026 Important Message and OSM Update Information in Marathi
All Updates

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चे स्पष्टीकरण, जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे अपडेट्स! सध्या सोशल मीडियावर ...

May 17, 2026
इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
शिक्षक

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा अंतरिम निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात ...

May 18, 2026
NTA Releases Important Update for NEET UG 2026 Candidates
All Updates

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी) NEET UG 2026 Re-Exam: ...

May 17, 2026
Maharashtra ZP Teacher Promotion Update TET Compulsory 2026
All Updates

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य!

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य! शिक्षक पदोन्नतीबाबत शासनाचा नवीन निर्णय काय आहे? राज्यातील सर्व ...

May 17, 2026
CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षक

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification जाहीर! अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत सर्व माहिती मराठीत शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक ...

May 12, 2026
CBSE 12th Board Result 2026 Important Message and OSM Update Information in Marathi

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

May 17, 2026
इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

May 18, 2026
NTA Releases Important Update for NEET UG 2026 Candidates

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

May 17, 2026
Maharashtra ZP Teacher Promotion Update TET Compulsory 2026

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य!

May 17, 2026
CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

May 12, 2026
4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

May 7, 2026
All Updates

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

May 17, 2026
CBSE 12th Board Result 2026 Important Message and OSM Update Information in Marathi

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चे स्पष्टीकरण, जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे अपडेट्स! सध्या सोशल मीडियावर...

Read moreDetails
by ATT
0 Comments
शिक्षक

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

May 18, 2026
इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा अंतरिम निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात...

Read moreDetails
by ATT
7 Comments
All Updates

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

May 17, 2026
NTA Releases Important Update for NEET UG 2026 Candidates

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी) NEET UG 2026 Re-Exam:...

Read moreDetails
by ATT
0 Comments
All Updates

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

May 17, 2026
शिक्षक

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतरिम निकाल जाहीर

May 18, 2026
All Updates

NEET UG 2026 Re-Exam Date जाहीर! पुन्हा परीक्षा कधी? तारीख आणि नवीन नियम पहा (मोठी बातमी)

May 17, 2026
All Updates

ZP Teacher Promotion Maharashtra 2026: विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी TET अनिवार्य!

May 17, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Closing in 10 seconds...