शाळा माहिती

शाळा माहिती शाळा निवडताना पालक व विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती महत्त्वाची असते. शाळा माहिती या विभागात तुम्हाला महाराष्ट्रातील विविध शाळांची सविस्तर माहिती मिळेल. येथे शाळेच्या नावासोबत त्याचा संक्षिप्त माहिती, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, सुविधा, शिक्षकवर्ग, फी संरचना आणि संपर्क तपशील दिले जातील. तुमच्या गरजेनुसार योग्य शाळेची निवड करण्यासाठी ही माहिती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. सरकारी, खाजगी, निवासी तसेच प्रवेश परीक्षांसाठी प्रसिद्ध शाळांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध! 🔍 तुमच्या परिसरातील सर्वोत्तम शाळा शोधा आणि भविष्य उज्ज्वल करा!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: भारताच्या शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल

भारत सरकारने २९ जुलै २०२० रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) जाहीर करून देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) – संपूर्ण माहिती येथे!

शिक्षण क्षेत्राच्या मूलभूत पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) समोर आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा...

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा (8th Scholarship Exam) ही महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणारी एक महत्त्वाची परीक्षा आहे, जी गुणवंत तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) प्रवेश परीक्षा 2025 – संपूर्ण मार्गदर्शक

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) परीक्षा 2025 बद्दल संपूर्ण माहिती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून, उत्तराखंड येथे 8 वी...

केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

केन्द्रीय विद्यालय संघटन (Kendriya Vidyalaya Sangathan – KVS) अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी कक्षा 1 आणि बालवाटिका प्रवेश प्रक्रिया सुरू...

शालेय समित्यांची संख्या कमी होणार: शिक्षक व शाळांसाठी नवा बदल

शालेय व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि शिक्षकांचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने शालेय समित्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे...

Page 11 of 11 1 … 10 11

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 7 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 28 Views  •