सूचना

भविष्य निर्वाह निधी (GPF) वार्षिक खाते पत्रक २०२४-२५ आता ऑनलाईन उपलब्ध

भविष्य निर्वाह निधी (GPF) वार्षिक खाते पत्रक २०२४-२५ आता ऑनलाईन उपलब्ध महत्वाची बातमी! महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी...

मुक्ता साळवे शासकीय वसतिगृहात २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुलुंड येथील मुक्ता साळवे शासकीय वसतिगृहात २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; पात्र विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज करावा मुंबई, मुलुंड : मुक्ता...

शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

बोरिवली शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; २०२५-२६ वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

MPSC साठी KYC प्रक्रिया आता बंधनकारक – अर्ज करण्यापूर्वी हे वाचा!

MPSC साठी KYC प्रक्रिया आता बंधनकारक – अर्ज करण्यापूर्वी हे वाचा! ✅ महत्त्वाचे मुद्दे: केवायसी केल्याशिवाय एमपीएससीचा कोणताही अर्ज स्वीकारला...

पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस,विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत. राष्ट्रीय...

राघोजी भांगरे गुणगौरव योजना | आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ

गुणवत्तेचं गमक ओळखलं! आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना...

AISSEE 2025 चा निकाल जाहीर – सैनिक स्कूल प्रवेशासाठी पुढील टप्प्यांची माहिती

AISSEE 2025 चा निकाल जाहीर – सैनिक स्कूल प्रवेशासाठी पुढील टप्प्यांची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) मार्फत घेतलेल्या ऑल इंडिया...

अंगणवाडी नवीन अभ्यासक्रम 2025-26 | 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम

अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षांच्या बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अंमलबजावणी 📌 मुख्य मुद्दे: अभ्यासक्रमाचे नाव: आधारशिला...

IIT प्रवेशासाठी टॉप 20 टक्के कट-ऑफ गुण 2025 – श्रेणीनुसार संपूर्ण माहिती

IIT प्रवेशासाठी टॉप २० टक्के टक्केवारी श्रेणीनुसार कट-ऑफ गुण जाहीर – 2025 साठी महत्त्वाची माहिती! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Page 15 of 19 1 … 14 15 16 … 19

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 9 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 29 Views  •