Wednesday, March 18, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

    नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

    Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

    नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

    नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

    SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया

    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: अंतरिम उत्तरसूची जाहीर

    संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable

    Sainik School Result 2026 जाहीर! AISSEE निकाल असा तपासा

    Digital Census 2027: डिजिटल जनगणना २०२७ वेळापत्रक आणि माहिती

    PAT 2 (संकलित १) निकालाचा ‘Live Report’ उपलब्ध

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home All Updates

पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक

School work days for first and second, subject-wise division of hours and school timetable

ATT by ATT
June 20, 2025
in All Updates, शाळा माहिती, शिक्षक, सूचना
0
पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक
23
SHARES
1.8k
VIEWS

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस,विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र. ०२ येथील परिपत्रक दिनांक ०५/१०/२०१७ अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.

Table of Contents

Toggle
  • नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस,विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत.
    • आ. विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी
Read moreरेशन कार्ड ई-केवायसी: घरबसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी!

संदर्भ-

१. राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४

Read moreसर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे जीवन आणि वैज्ञानिक कार्य

२. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र.विप्रा/अविवि/तावि/३६०५अ, दिनांक ०५/१०/२०१७

३. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दि. १६/०४/२०२५

४. शासन शुद्धिपत्रक क्रमांकः संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दि. १७/०६/२०२५

संदर्भ क्र.३ येथील दि.१६/०४/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून टप्या – टप्प्याने करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सन.२०२५-२६ पासून इ.१ली साठीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संदर्भ क्र.३ येथील दि. १७/०६/२०२५ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरुन इयत्ता पहिलीसाठी (नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने) सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर तरतूदी सन. २०२५-२६ पासून लागू असतील.

Capture 2

आ. विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी

इयत्ता पहिली व दुसरीसाठी वार्षिक दिवस व कालावधीची विभागणी पुढीलप्रमाणे असेल.

Capture 1

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) व राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४
(SCF-FS) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, संदर्भिय शासन निर्णयांना त्याचबरोबर अस्तित्वात असणाऱ्या सूचनांना अनुसरुन सुधारित
अभ्यासक्रमासाठी इ.१ली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व
दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे. या स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
(पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) नुसार वार्षिक ९९० तास अध्ययन होणे या बाबींची पूर्तता होण्यासाठी याप्रमाणे वेळेचे नियोजन लागू
करणे आवश्यक आहे.

इ. शालेय वेळापत्रक- (सूचना)

१. सदर निर्देश हे इ.१ली साठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच अंमलात येतील. इ.२री साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर
यामधील निर्देश बंधनकारक राहतील.
२. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर
होईल. इतर वर्गांसाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी.
३. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या
क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा
साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
४. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी २ तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण
अध्यापन होणे अपेक्षित आहे.
५. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता
घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या
कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
६. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त
मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त
समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
७. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय
वेळेव्यतिरिक्त/ विद्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.
८. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही
तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
९. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना
शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.

page 003 page 004

Previous Post

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२६ साठी ४०००+ प्रश्नांची मराठी मार्गदर्शिका – एकमेव संपूर्ण पुस्तक!

Next Post

MPSC साठी KYC प्रक्रिया आता बंधनकारक – अर्ज करण्यापूर्वी हे वाचा!

Related Posts

Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025
निकाल

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026
केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

March 13, 2026
SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया
शिक्षक

March 12, 2026
Next Post
MPSC साठी KYC प्रक्रिया आता बंधनकारक – अर्ज करण्यापूर्वी हे वाचा!

MPSC साठी KYC प्रक्रिया आता बंधनकारक – अर्ज करण्यापूर्वी हे वाचा!

इयत्ता पहिलीच्या इंग्रजी अध्यापनासाठी R2 पुस्तकावर आधारित ३४ मार्गदर्शक व्हिडीओ आणि शैक्षणिक दिनदर्शिका उपलब्ध

इंग्रजी भाषा विभागामार्फत निर्मित शैक्षणिक साहित्य (LTMs)

शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

March 13, 2026

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

March 13, 2026

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download
by ATT
March 17, 2026
1

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर | Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६: निवड...

Read moreDetails

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर...

Read moreDetails

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information
by ATT
March 17, 2026
2

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहितीनवोदय प्रवेश परीक्षा (Navodaya Entrance Exam) मध्ये यशस्वी...

3

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result...

Read moreDetails
Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर | Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६: निवड ...

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर ...

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहितीनवोदय प्रवेश परीक्षा (Navodaya Entrance Exam) मध्ये यशस्वी ...

March 17, 2026
नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025
निकाल

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result ...

March 17, 2026
टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार
बातम्या

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार राज्यात शिक्षक पात्रता ...

March 13, 2026
Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026
टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

March 13, 2026
केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

March 13, 2026
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर | Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६: निवड...

Read moreDetails
by ATT
1 Comments
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर...

Read moreDetails
by ATT
0 Comments
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहितीनवोदय प्रवेश परीक्षा (Navodaya Entrance Exam) मध्ये यशस्वी...

Read moreDetails
by ATT
2 Comments
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
निकाल

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Closing in 10 seconds...