महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) २०२५: पेपर १ (Set-C) संपूर्ण संभाव्य उत्तरतालिका आणि सविस्तर स्पष्टीकरण
नमस्कार भावी शिक्षकांनो!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) २०२५’ चा पेपर १ नुकताच पार पडला. परीक्षेच्या धावपळीनंतर आता प्रत्येक परीक्षार्थीला वेध लागले आहेत ते निकालाचे आणि आपण सोडवलेल्या प्रश्नांच्या अचूकतेचे. विद्यार्थ्यांची ही उत्सुकता लक्षात घेऊन, Next Academy ने खास तुमच्यासाठी पेपर १ च्या सेट-C (Set-C) मधील प्रश्न क्रमांक १ ते १५० ची संपूर्ण उत्तरे आणि त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण या ब्लॉगमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
ताज्या घडामोडी (Live Updates)
आमच्या विषयातील तज्ज्ञांनी (Subject Experts) सखोल अभ्यास करून ही उत्तरतालिका तयार केली आहे. तरीही, परीक्षा परिषदेची अधिकृत उत्तरतालिका (Official Answer Key) आणि आमच्या उत्तरांमध्ये काही प्रमाणात तफावत असू शकते, याची कृपया नोंद घ्यावी. चला तर मग, पाहूया सविस्तर विश्लेषण!
MahaTET २०२५ पेपर 2 (सामाजिकशास्त्र) संभाव्य उत्तरतालिका आणि स्पष्टीकरण

















