विद्यार्थी कट्टा

विद्यार्थी कट्टा – सर्व शैक्षणिक माहितीसाठी तुमचं एकमेव व्यासपीठ!'विद्यार्थी कट्टा' म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण माहितीचं केंद्र! शालेय शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, अभ्यास साहित्य, निकाल आणि सरकारी योजना यांसारख्या महत्त्वाच्या माहितीचा येथे समावेश आहे.📌 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती: ✅ दहावी-बारावी परीक्षा अपडेट्स ✅ विविध शिष्यवृत्ती आणि त्यांचे अर्ज प्रक्रियेसंबंधी माहिती ✅ स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे अभ्यास साहित्य आणि नोट्स ✅ प्रवेश प्रक्रिया, महाविद्यालये आणि विद्यापीठांबाबत ताज्या अपडेट्स ✅ सरकारी योजना आणि शैक्षणिक सवलती'विद्यार्थी कट्टा' हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण मंच आहे जिथे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक प्रवासासाठी आवश्यक ती संपूर्ण माहिती मिळेल. अधिक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!🔍 शैक्षणिक माहितीची खात्रीशीर आणि अद्ययावत सोर्स – 'विद्यार्थी कट्टा'!

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा उत्तरसूची – १३ डिसेंबर २०२५ | JNVST Class 6 Answer Key PDF Download

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा उत्तरसूची - १३ डिसेंबर २०२५ (JNVST Class 6 Answer Key) जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत इयत्ता ६...

सिंगापूरमध्ये ८ आठवड्यांची पूर्णपणे मोफत इंटर्नशिप! ₹३.७५ लाखांचे स्टायपेंड आणि जपान ट्रीप – NUS Amgen Scholars Program 2026

सिंगापूरमध्ये ८ आठवड्यांची पूर्णपणे मोफत इंटर्नशिप! ₹३.७५ लाखांचे स्टायपेंड आणि जपान ट्रीप – NUS Amgen Scholars Program 2026 Singapore Fully...

डिजिटल युगातील ‘आनंददायी शिक्षण’: गणिताच्या सरावासाठी उत्तम खेळ

डिजिटल युगातील 'आनंददायी शिक्षण': गणिताच्या सरावासाठी उत्तम खेळ "गणित" हा शब्द ऐकला की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आजही नकळत भीती निर्माण...

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध! इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध! इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या आणि...

ST Bus Helpline 1800 221 251: विद्यार्थ्यांसाठी एसटीची नवी हेल्पलाइन सुरू!

ST Bus Helpline 1800 221 251: विद्यार्थ्यांसाठी एसटीची नवी हेल्पलाइन सुरू! शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान एसटी बस वेळेवर न...

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट आले, लगेच डाउनलोड करा!

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2026 – संपूर्ण मराठी मार्गदर्शक नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट आले, लगेच डाउनलोड करा!...

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम: पेपर १ आणि पेपर २ साठी सविस्तर मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी...

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केली जाणारी प्राथमिक शिष्यवृत्ती...

Page 4 of 8 1 … 3 4 5 … 8

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 7 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 28 Views  •