Wednesday, August 12, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    Navodaya Exam Syllabus in Marathi

    नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम २०२७ : परीक्षेचे अचूक स्वरूप आणि नियम (JNVST Syllabus)

    नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!

    MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!

    Scholarship Exam Final Result and Merit List 2026

    इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

    PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.

    PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

    नियमित शाळा भेटीबाबत शिक्षण विभागाचे परिपत्रक २०२६

    नियमित शाळा भेट GR 2026: शिक्षण विभागाचे कडक आदेश

    शिक्षकांसाठी मोठा दिलासा! आता शाळांची माहिती फक्त शनिवारीच द्यावी लागणार

    सेतू अभ्यास २०२६-२७: ३ री, ४ थी, ६ वी साठी नवीन अपडेट

    शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम

    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home निकाल

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

Results and merit lists 5th and 8th scholarship exams announced

ATT by ATT
April 25, 2025
in निकाल, परीक्षा, शाळा माहिती, सूचना
1
५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

43
SHARES
18.6k
VIEWS
Show Quick Read
▾

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार, दि. 09 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा  निकाल व गुणवत्ता यादी दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आली आहे.

Table of Contents

Toggle
  • ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर
    • शिष्यवृत्ती परीक्षा निकाल कुठे आणि कसा पहावा?
      • केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
    • अंतिम निकालाची वैशिष्ट्ये
    • गुणवत्ता यादी म्हणजे काय?
    • निकालाची महत्त्वाची तारीख
    • निकाल पाहिल्यानंतर काय करावे?
    • 🔍 पुढील अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची असल्यास संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये दिनांक २५/०४/२०२५ ते दिनांक ०४/०५/२०२५ रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणेकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल कुठे आणि कसा पहावा?

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल (Scholarship Exam Result) पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर भेट द्यावी लागेल:

  • All Updatesविद्यार्थी कट्टाशाळा माहितीसूचना

    केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

    केन्द्रीय विद्यालय संघटन (Kendriya Vidyalaya Sangathan – KVS) अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी कक्षा 1 आणि बालवाटिका प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे....

    April 24, 2025•1 comment

    🌐 www.mscepune.in

  • 🌐 https://www.mscepuppss.in

या संकेतस्थळांवर प्रवेश केल्यानंतर “Final Result” किंवा “गुणवत्ता यादी” या विभागात जाऊन, आपले जिल्हा, ब्लॉक, शाळेचा नाव/कोड, किंवा बस क्रमांक (Seat No.) टाकून निकाल पाहता येईल.

Result School Login

अंतिम निकालाची वैशिष्ट्ये

  • अंतिम निकालामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, बस क्रमांक, एकूण गुण, आणि गुणवत्ता यादीतील स्थान यांचा समावेश आहे.

  • ही गुणवत्ता यादी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, तसेच शाळानिहाय स्वरूपात उपलब्ध आहे.

  • निकाल फक्त पात्र विद्यार्थ्यांचा नसून, सर्व परीक्षार्थींना उपलब्ध आहे.

Capture 7
जिल्हानिहाय गुणवत्ता यादी, तालुकानिहाय गुणवत्ता यादी, शाळानिहाय गुणवत्ता यादी

गुणवत्ता यादी म्हणजे काय?

गुणवत्ता यादी (Merit List) ही यादी त्या विद्यार्थ्यांची असते ज्यांनी परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. ह्या यादीचा उद्देश गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करणे व त्यांना शिष्यवृत्ती लाभ देणे हा असतो.

गुणवत्ता यादी ही पुढील प्रकारे विभागली गेली आहे:

  • जिल्हानिहाय गुणवत्ता यादी

  • तालुकानिहाय गुणवत्ता यादी

  • शाळानिहाय गुणवत्ता यादी

  • वर्गनिहाय (इ. 5 वी व इ. 8 वी) यादी

निकालाची महत्त्वाची तारीख

  • परीक्षा दिनांक – 09 फेब्रुवारी 2025

  • तात्पुरता निकाल – 04 मार्च 2025

  • अंतिम निकाल व गुणवत्ता यादी – 25 एप्रिल 2025

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल (Scholarship Exam Result) केवळ गुण पाहण्याचा दस्तऐवज नसून, तो विद्यार्थ्याच्या मेहनतीची पावती आहे. राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या परीक्षेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीद्वारे प्रोत्साहन देणे हा आहे.

या शिष्यवृत्तीमुळे:

  • विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबत नाही.

  • त्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होते.

  • भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षा (MPSC, UPSC, etc.) साठी मजबूत पायाभरणी होते.

निकाल पाहिल्यानंतर काय करावे?

  1. निकालाची प्रिंटआउट घेऊन ठेवावी.

  2. शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा.

  3. पात्र ठरल्यास शिष्यवृत्ती मिळण्यासाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण करावी.

  4. आपले नाव गुणवत्ता यादीत असल्यास पुढील शैक्षणिक योजनांबद्दल माहिती घ्यावी.

🔍 पुढील अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या

Previous Post

राज्य शासनाची परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना

Next Post

संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT – 3) गुण भरण्यास सुरूवात

Related Posts

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर
निकाल

August 10, 2026
Navodaya Exam Syllabus in Marathi
अभ्यासक्रम

नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम २०२७ : परीक्षेचे अचूक स्वरूप आणि नियम (JNVST Syllabus)

July 6, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!
सूचना

August 1, 2026
MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!
All Updates

July 2, 2026
Scholarship Exam Final Result and Merit List 2026
शिक्षक

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

July 2, 2026
PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.
All Updates

PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

June 30, 2026
Next Post
संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT – 3) गुण भरण्यास सुरूवात

संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT – 3) गुण भरण्यास सुरूवात

TAIT 2022 (टप्पा-2) साठी प्राधान्यक्रम निवड सुविधा उपलब्ध : शिक्षक भरती प्रक्रियेत नवीन अपडेट

Maha TAIT परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता सुट्टीतील कामकाजाबाबत महत्त्वाची माहिती

Comments 1

  1. Swarit kiran shete says:
    1 year ago

    It is nice

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Closing in 10 seconds...