Sunday, September 20, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home सूचना

संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable

Comprehensive Assessment Test 2 (PAT 3) Timetable 2026 | PAT Exam Timetable

ATT by ATT
March 10, 2026
in सूचना, विद्यार्थी कट्टा, शाळा माहिती, शिक्षक
Reading Time: 1 min read
0
संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable
318
SHARES
6.4k
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) परीक्षा वेळापत्रक २०२६

समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी – २ (PAT ३) चे आयोजन दिनांक ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत या चाचणीचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable

परीक्षेचे स्वरूप आणि विषय

  • ही चाचणी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी घेतली जाते.
  • इयत्ता: इयत्ता २ री ते ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेतली जाईल.
  • विषय: प्रथम भाषा (सर्व माध्यमे), गणित (सर्व माध्यमे) आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन मुख्य विषयांसाठी ही चाचणी राज्य स्तरावरून आयोजित केली जाईल.
  • माध्यम: सदर चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे.
  • इतर विषय: या तीन विषयां व्यतिरिक्त इतर सर्व विषयांच्या चाचणीपत्रिका शाळा स्तरावर इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करून परीक्षा घ्यावी.

इयत्ता २ री ते ८ वी: सविस्तर वेळापत्रक

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 10, 2026•0 comments

खालील वेळापत्रकानुसार लेखी आणि तोंडी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

photo 2026 03 10 14 26 05

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

ताज्या घडामोडी (Live Updates)

शिक्षक पात्रता चाचणीबाबत (TET) बनावट आणि अनधिकृत परिपत्रक #FactCheck
UGC NET जून २०२६ परीक्षेचे निकाल जाहीर
महाराष्ट्र बोर्ड SSC HSC Exam 2027 च्या संभाव्य तारखा जाहीर
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

अधिक माहिती ➔
(टीप: प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा लेखी परीक्षेनंतर त्याच दिवशी वैयक्तिक स्वरुपात घ्यावी. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी घ्यावी.)

शाळा आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षेचे योग्य नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अचूक मूल्यमापन (विशेषतः चौथीसारख्या महत्त्वाच्या पायाभूत टप्प्यावर) करण्यासाठी SCERT ने काही कडक नियम लागू केले आहेत:
  • प्रश्नपत्रिका पुरवठा: भाषा, गणित व इंग्रजी या विषयांच्या चाचणीपत्रिका राज्य स्तरावरून SCERT मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविल्या जातील. मार्चच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यात या प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील.
  • गुण नोंदणी (VSK Portal): संकलित चाचणी २ चे गुण तपासून ते विद्या समीक्षा केंद्र (VSK) च्या उपलब्ध पोर्टलवर/Chatboat वर नोंदवणे अनिवार्य आहे.
  • तणावमुक्त परीक्षा: या चाचण्या १० वी किंवा १२ वी च्या बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देऊ नये. गुणांच्या आधारे शिक्षकांवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होणार नाही.

गैरप्रकारांवर कायदेशीर कारवाई: चाचणीपत्रिकांचे मोबाईलमधून फोटो काढणे, यूट्यूब चॅनेल (YouTube Channel) किंवा इतर समाजमाध्यमांवर पेपर लीक करणे हा कायदेशीर गुन्हा असून, असे प्रकार आढळल्यास संबंधित घटकांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल.

उत्तरसूची: परीक्षेच्या दिवशी संध्याकाळी www.maa.ac.in या वेबसाईटवर उत्तरसूची उपलब्ध करून दिली जाईल.

Loader Loading...
EAD Logo Taking too long?
Reload Reload document
| Open Open in new tab

विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती तपासण्यासाठी ही नियतकालिक मूल्यांकन चाचणी एक उत्तम साधन आहे. शिक्षकांनी प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी पुढील कृतिकार्यक्रम तयार करावा. शिक्षण विभागाच्या अधिकृत अपडेट्स आणि शासन निर्णयांसाठी (GR) aapalathakare.in ला नियमित भेट द्या.

Previous Post

आरटीई प्रवेशातील 1 किमी अटीला हायकोर्टाची स्थगिती: सविस्तर माहिती

Next Post

महाराष्ट्रात एकही शाळा बंद होणार नाही: विधानपरिषदेतील मोठी बातमी

RelatedPosts

TET बाबत व्हायरल बनावट आदेश | PIB Fact Check ने केला खुलासा
विद्यार्थी कट्टा

TET बाबत व्हायरल बनावट आदेश | PIB Fact Check ने केला खुलासा

by ATT
September 18, 2026
Maharashtra Board SSC HSC Exam 2027
सूचना

Maharashtra Board SSC HSC Exam 2027: 10वी-12वी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

by ATT
September 17, 2026
राघोजी भांगरे गुणगौरव योजना | आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ
शिष्यवृत्ती

ST Scholarship 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू

by ATT
September 15, 2026
CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर
सूचना

CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर

by ATT
September 14, 2026
महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27
शिक्षक

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27

by ATT
September 10, 2026
शिक्षक

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम यशोगाथा २०२६: मार्गदर्शक सूचना आणि सादरीकरण प्रक्रिया

by ATT
September 10, 2026
Next Post
महाराष्ट्रात एकही शाळा बंद होणार नाही: विधानपरिषदेतील मोठी बातमी

महाराष्ट्रात एकही शाळा बंद होणार नाही: विधानपरिषदेतील मोठी बातमी

CTET 2026 Answer Key: पेपर १ व २ ची उत्तरतालिका डाऊनलोड लिंक

CTET 2026 Answer Key: पेपर १ व २ ची उत्तरतालिका डाऊनलोड लिंक

केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट: महाराष्ट्र शिक्षण विभागाचा ई-लर्निंग उपक्रम

केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट: महाराष्ट्र शिक्षण विभागाचा ई-लर्निंग उपक्रम

SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया

SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

TET बाबत व्हायरल बनावट आदेश | PIB Fact Check ने केला खुलासा

TET बाबत व्हायरल बनावट आदेश | PIB Fact Check ने केला खुलासा

by ATT
September 18, 2026
0

TET बाबत व्हायरल होणारे कार्यालयीन ज्ञापन बनावट; PIB Fact Check कडून खुलासा शिक्षक पात्रता चाचणी (TET) संदर्भात केंद्र सरकारकडून मोठा...

Maharashtra Board SSC HSC Exam 2027

Maharashtra Board SSC HSC Exam 2027: 10वी-12वी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

by ATT
September 17, 2026
0

महाराष्ट्र बोर्ड SSC HSC Exam 2027 च्या संभाव्य तारखा जाहीर महाराष्ट्रातील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर...

राघोजी भांगरे गुणगौरव योजना | आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ

ST Scholarship 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू

by ATT
September 15, 2026
0

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सत्र...

CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर

CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर

by ATT
September 14, 2026
0

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) कडून CTET 2026 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर! CTET ची 22 वी परीक्षा12 आणि 13 डिसेंबर...

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo

शिक्षक पात्रता चाचणीबाबत (TET) बनावट आणि अनधिकृत परिपत्रक #FactCheck

18 Sep 2026, 07:55 PM

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जारी केल्याचा दावा करण्यात येत असलेल्या एका कार्यालयीन ज्ञापनात शिक्षक पात्रता चाचणीबाबत (TET) सध्याच्या व्यवस्थेचा सर्वसमावेशक आढावा घेण्याचा सरकारने प्रस्ताव दिल्याचं म्हटलं आहे.

❌ हे दस्तऐवज बनावट आणि अनधिकृत आहे.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 10, 2026•0 comments

✅ राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं (NCTE) अशा कोणत्याही बैठकीत सहभाग घेतलेला नाही. तसेच शिक्षक आणि शिक्षक पात्रता चाचणीसंदर्भातील कायदेशीर बदलांच्या आढाव्याचा कोणताही प्रस्ताव NCTEने दिलेला नाही.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 2 Views  • 
💬 Text
Brand Logo

UGC NET जून २०२६ परीक्षेचे निकाल जाहीर

18 Sep 2026, 09:31 AM

इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांसाठी UGC NET जून २०२६ परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे गुणपत्रक (score card) पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 10, 2026•0 comments

अधिक तपशील आणि अद्यतनांसाठी कृपया अधिकृत वेबसाइट पहा.

🔗ugcnet.nta.nic.in

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

#NTA #NTAUpdate #NTAExams #UGCNET #UGCNET2026

👁️ 2 Views  • 
💬 Text
Brand Logo

महाराष्ट्र बोर्ड SSC HSC Exam 2027 च्या संभाव्य तारखा जाहीर

17 Sep 2026, 09:59 PM

महाराष्ट्र बोर्ड SSC HSC Exam 2027 च्या संभाव्य तारखा जाहीर

महाराष्ट्रातील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या SSC आणि HSC परीक्षांच्या संभाव्य कालावधीची घोषणा केली आहे.

सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 18 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 10, 2026•0 comments

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 137 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

शाळा माहितीशिक्षक Updateसूचना

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 10, 2026•0 comments

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 153 Views  • 
💬 Text